लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
अनेकांचा विश्वास बसणार नाही! शिवाजी आखाड्याच्या जागी उभारलंय ‘बालगंधर्व’ - Marathi News | Many will not believe it Balgandharva has been set up in place of Shivaji Akhara. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनेकांचा विश्वास बसणार नाही! शिवाजी आखाड्याच्या जागी उभारलंय ‘बालगंधर्व’

कुस्तीपटू म्हणतात, काही लाेकांच्या दबावामुळे आणि राजकारणामुळे शिवाजी आखाड्याची जागा बालगंधर्वला ...

"खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांची नार्को टेस्ट करा", कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ 'खाप'ची बैठक - Marathi News | protesting wrestlers have been aggressive against former president of the Wrestling Federation of India Brijbhushan Sharan Singh and the Khap Panchayat has shown support to him  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्रीजभूषण शरण सिंह यांची नार्को टेस्ट करा", कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ 'खाप'ची बैठक

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत. ...

पदक १५ रुपयांचे; रोख बक्षीस परत करा! ब्रिजभूषण सिंह यांच्या वक्तव्याने वाद - Marathi News | Medal worth Rs.15 Cash Back Rewards Controversy over Brijbhushan Singh's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदक १५ रुपयांचे; रोख बक्षीस परत करा! ब्रिजभूषण सिंह यांच्या वक्तव्याने वाद

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. ...

ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी ठाण्यातील संघटनांचे राष्ट्रपतींना साकडे - Marathi News | Organizations in Thane to the President for the arrest of Brijbhushan Singh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेसाठी ठाण्यातील संघटनांचे राष्ट्रपतींना साकडे

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवरही मिळतोय पाठिंबा ...

पदकं नको, व्याजासह बक्षिसांची रक्कम परत करा; ब्रिजभूषण सिंह यांचं आंदोलक पैलवानांना आव्हान - Marathi News | No medals, refund prize money with interest; Brijbhushan Singh's challenge to protesting wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदकं नको, व्याजासह बक्षिसांची रक्कम परत करा; ब्रिजभूषण यांचं आंदोलक पैलवानांना आव्हान

पैलवान यांच्या या भूमिकेवर ब्रिजभूषण सिंह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार - Marathi News | Indian Wrestling Federation president and BJP MP Brijbhushan Sharan Singh will hold a meeting in Ayodhya, Uttar Pradesh        | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार

खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवान मागील २६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ...

लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याने साक्षी मलिक संतापली; पैलवानांनी पदके परत करण्याचे दिले संकेत - Marathi News |  Wrestlers are protesting against the President of the Wrestling Federation of India Brijbhushan Sharan Singh and Sakshi Malik said that it is wrong to ask for proof of sexual harassment and if no action is taken, the medals will be returned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याने मलिक संतापली; पदके परत करण्याचे दिले संकेत

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

"नार्को टेस्ट करा आणि स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करा", साक्षी मलिकचे ब्रिजभूषण सिंहांना आव्हान - Marathi News | wrestler sakshi malik challenges wfi chief brij bhushan sharan singh for narco test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नार्को टेस्ट करा आणि स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करा", साक्षी मलिकचे ब्रिजभूषण सिंहांना आव्हान

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी देशातील काही नामवंत कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. ...