शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

वर्धा : ज्ञानेश्वर गादेकर ठरला विदर्भ केसरी; महिलांमधून साक्षी माळी यांना मान

वर्धा : विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा; देवळीत रंगणार तीनशे पहिलवानांची दंगल

सातारा : महाराष्ट्र केसरीचा कार्यक्रम जाहीर, मानाच्या गदेसाठीची लढत कधी होणार? जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर : सरावासाठी रात्री गोदावरी पोहून जाण्याचे चीज झाले; कुस्तीपटू सोनालीची 'खेलो इंडिया'साठी निवड

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कुस्तीप्रेमींना यंदा 'महाराष्ट्र केसरी'ची आशा

महाराष्ट्र : Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चे बिगुल वाजणार, पैलवान खाशाबा जाधव यांच्या साताऱ्यात रंगणार स्पर्धा

सांगली : विट्यात साकारतोय देशातील पहिला राष्ट्रकुल कुस्ती आखाडा, युद्धपातळीवर काम सुरु

अन्य क्रीडा : Brij Bhushan Sharan Singh: खासदारानं भर व्यासपीठावरच कुस्तीपटूला कानशिलात लगावली, Video व्हायरल

नाशिक : ब्रांझ पदक मिळविणाऱ्या पहिलवान रमेश कुकडे यांचा सत्कार

अहिल्यानगर : पाथर्डीत रंगला उत्तर महाराष्ट्र केसरीचा थरार, सुदर्शन कोतकरने पटकावली मानाची गदा