शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Vinesh Phogat : विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची निलंबनाची कारवाई, भारतीय खेळाडूंसोबत सरावास दिला होता नकार, कारण... 

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Bajrang Punia: बजरंगाची कमाल!; भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं जिंकलं कांस्यपदक!

अन्य क्रीडा : Tokyo Olympics: बजरंगकडून आता कांस्यची अपेक्षा, उपांत्य फेरीत झाला पराभव

अन्य क्रीडा : Tokyo Olympics : रौप्यपदक विजेत्या रवी कुमार दहियाला म्हटले जाते 'शांत' वादळ; जाणून घ्या त्यामागचं कारण!

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Bajrang Punia : बजरंग लढला, पण 'सुवर्ण'शर्यतीतून बाहेर पडला, कांस्यपदकासाठी खेळावे लागणार

अन्य क्रीडा : Tokyo Olympics: जय बजरंगा! इराणीयन मल्लाला चितपट करत बजरंग पुनियाची उपांत्य फेरीत धडक

अन्य क्रीडा : Tokyo Olympic Medal Tally : १३ व्या दिवशी भारतानं जिंकली दोन पदकं, जाणून घ्या चीन, अमेरिकेसोबतच्या शर्यतीत आपण कितव्या स्थानी!

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya : क्लास १ जॉब, ५० टक्के सवलतीत जागा, कुस्तीसाठी स्टेडियम अन् ४ कोटी; रौप्यपदक विजेत्या रवी कुमार दहियावर वर्षाव!

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Deepak Punia : अखेरच्या ३० सेकंदात सामना फिरला अन् दीपक पुनियाला कांस्य पदकानं हुलकावणी दिली 

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya : खुब लढा शेर!; रवी कुमार दहियाची सुवर्णपदकाच्या सामन्यात झाली हार, पण जिंकली मनं!