हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
रविवार १ डिसेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
MONEY
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
CM नव्हे HM पदावरून पेच?
शिंदेंच्या मनात काय?
फडणवीसांची निवड निश्चित
अजितदादांचीही मोर्चेबांधणी
काँग्रेसचं 'मिशन EVM'
ठाकरे गटाचं 'एकला चालो रे'?
शरद पवार
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
कुस्ती
All
News
Photos
Videos
कुस्ती
FOLLOW
Wrestling, Latest Marathi News
कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
पुणे :
महाराष्ट्रातील सर्वात माेठी तालीम पुण्यात; आखाड्यात एकाच वेळी खेळू शकतात १०० कुस्तिपटू
पुण्यातील कात्रज भागात सहा ते सात एकरांत ही तालीम असून मातीचा आखाडा हा शंभर फुटांहून माेठा आहे ...
सांगली :
बाला रफिक शेखने मारले विट्याचे कुस्ती मैदान, अवघ्या एका मिनिटात इराणच्या मल्लास केलं चितपट
महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याने इराणचा जागतिक विजेता मल्ल अली याला अवघ्या एका मिनिटात दुहेरी पट डावावर चितपट केले. त्याला पहिल्या क्रमांकाचे १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. ...
कोल्हापूर :
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजची हत्तीवरून मिरवणूक, माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी दिली माहिती
महाराष्ट्र केसरी गदा पटकावणारा पृथ्वीराज हा कुंभी कारखान्याचा मानधनधारक मल्ल आहे. त्याने स्व. नरकेंची स्वप्नपूर्ती केली आहे. म्हणून पृथ्वीराजचा सत्कार व हत्तीवरून मिरवणूक अशा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.१५) केले आहे. ...
सोलापूर :
शेवटच्या सव्वा मिनिटाने घात केला, विशालच्या कुटंबीयांस हुंदका झाला अनावर
कुस्तीचा छंद जोपासणाऱ्या विशालचे आजोबा दिवंगत रामहरी बनकर यांच्याकडून कुस्तीचं बाळकडू मिळालं. ...
सातारा :
... जेव्हा स्वप्न सत्यात उतरतं, 'महाराष्ट्र केसरी'ची गदा कवेत घेऊन पृथ्वीराज पाटील
कोरोनामुळे 2 वर्षे न झालेल्या आणि यंदा उत्साहात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावला. ...
सातारा :
कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावला 'महाराष्ट्र केसरी २०२२' चा मान
सातारा : यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावला. पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकरला चितपट करत या ... ...
सातारा :
नवा 'महाराष्ट्र केसरी' मिळणार! कोल्हापूर vs मुंबई लढत होणार; गतविजेत्यांना चितपट करत विशाल-पृथ्वीराज अंतिम फेरीत
यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर vs मुंबई लढत होणार आहे. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत होणार आहे. ...
सातारा :
Maharashtra Kesari Wrestling Tournament: पावसामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा स्थगित
पावसामुळे कुस्ती पैलवानाबरोबरच कुस्ती शौकीनांचा हिरमोड झाला. या स्पर्धेत माती गटातील कुस्ती स्पर्धेत अनेक दिग्गज पैलवानांना पराभवाचा धक्का बसला आहे. ...
Previous Page
Next Page