लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी - Marathi News | China removed 105 apps including of us travel firm trip advisor from app stores in the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी : आता चीनकडून Digital Strike, अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अ‍ॅपवर घातली बंदी

याच वर्षी भारताने चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केले.  तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये केंद्रातील मोदी सरकारने चीनच्या 43 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली. ...

चीनची युद्धाची तयारी! शी जिनपिंग सैनिकांना म्हणाले - मृत्यूला भिऊ नका, युद्ध जिंकण्याच्या तयारीवर लक्ष द्या - Marathi News | Chinese president xi jinping urged troops not to fear death focus to win wars tst | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची युद्धाची तयारी! शी जिनपिंग सैनिकांना म्हणाले - मृत्यूला भिऊ नका, युद्ध जिंकण्याच्या तयारीवर लक्ष द्या

जिनपिंग यांनी बुधवारी सैनिकांशी साधला संवाद... सध्या चीनचे अमेरिका, तैवान आणि भारताबरोबरचे संबंध तांणले गेले आहेत... ...

WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर! - Marathi News | international coronavirus WHO team to visit China soon; Death toll rises to 10,000 in one week in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर!

जगातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5.95 कोटींवर पोहोचला आहे. यांपैकी 4.11 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. तर 14.02 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...

जो बायडन अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष, युद्धाचीही शक्यता; चीनच्या सल्लागारांची टीका - Marathi News | Joe Biden is a very weak president even the possibility of war Criticism of Chinas adviser | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडन अतिशय कमकुवत राष्ट्राध्यक्ष, युद्धाचीही शक्यता; चीनच्या सल्लागारांची टीका

जो बायडन अध्यक्ष झाल्यामुळे अमेरिकेसोबतचे चीनचे संबंध सुधारतील अशी अपेक्षा चीन सरकारने ठेवू नये. ...

व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी चीनविरोधात मोठी अ‍ॅक्शन घेण्याच्या तयारीत ट्रम्प, बायडन यांच्या समस्या वाढविणार - Marathi News | America trump could target china before leaving white house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी चीनविरोधात मोठी अ‍ॅक्शन घेण्याच्या तयारीत ट्रम्प, बायडन यांच्या समस्या वाढविणार

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस महामारीवरून चिनच जबाबदार असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. बिजिंगच्या चुकीमुळेच अमेरिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे ट्रम्प यांचे स्पष्ट मत आहे. ...

coronavirus: शी जिनपिंग यांना झाला कोरोनाचा संसर्ग? प्रचंड खोकल्यामुळे थांबवावे लागले भाषण - Marathi News | coronavirus: Xi Jinping corona positive? The speech had to be stopped due to a huge cough | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: शी जिनपिंग यांना झाला कोरोनाचा संसर्ग? प्रचंड खोकल्यामुळे थांबवावे लागले भाषण

Xi Jinping News : कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या ठिकाणापासून सुरू झाला त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

‘’सैनिकांनो, हायअलर्टवर राहा, युद्धाची तयारी करा,’’ शी जिंनपिंग यांचे आदेश - Marathi News | india china faceoff : "Soldiers, stay on high alert, prepare for war,'' Xi Jinping's orders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘’सैनिकांनो, हायअलर्टवर राहा, युद्धाची तयारी करा,’’ शी जिंनपिंग यांचे आदेश

india china faceoff News : गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या सीमेवरील प्रत्येक देशाची कुरापत काढत चीनने आशिया खंडामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. ...

CoronaVirusVaccine : कोरोना लशीसंदर्भात बांगलादेशचा चीनला जबरदस्त  झटका, घेतला मोठा निर्णय! - Marathi News | Bangladesh rejects chinese Covid19 vaccine trials | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirusVaccine : कोरोना लशीसंदर्भात बांगलादेशचा चीनला जबरदस्त  झटका, घेतला मोठा निर्णय!

सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेडने 24 सप्टेंबरला म्हटले होते, जोवर सरकार निधी उपलब्ध करवणार नाही, तोवर परीक्षणाला उशीर होईल. एका करारानुसार, सिनोव्हॅक बायोटेक परीक्षणाला लागणारा खर्च उचलणार होती. ...