शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
धमक्या आणि आणि बलॅलकमेलिंगने चीनचा सामना केला जाऊ शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेत, शी जिनपिंग हे अत्यंत हुशार (स्मार्ट) असल्याचे म्हटले. ...
Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १२५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीननेही कठोर भूमिका घेतली आहे. सध्या चीनकडून मोट बांधण्याचा प्रयत्न होतोय. ...
China US Tariff: चीन आणि अमेरिका यांच्यात टॅरिफ युद्ध भडकले आहे. अमेरिकेकडून प्रचंड टॅरिफ आकारला जात असताना चीनने आता देशातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ...
चीन आणि अमेरिका यांच्यातील हे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध "टीट-फॉर-टॅट" धोरण अवलंबले आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत आहे. ...
Pakistan China Tension: पाकिस्तानी सैन्य चीनसोबत डबलगेम खेळत आहे. खैबर पख्तूख्वा भागात दुर्मिळ खनिज साठे मिळाले आहेत. चीन या भागात त्याचा शोध घेत आहे. ...
China Vs America: अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. ...