२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
Xi jinping, Latest Marathi News शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
रोजगार नसल्याने अनेकांना दररोजचा खर्च भागविणे कठीण होऊ लागले आहे. देशात परिस्थिती ठीक नाहीय - जिनपिंग. ...
४ महिन्यांपूर्वी चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू बेपत्ता झाले होते ...
जिनपिंग म्हणाले, पक्षाच्या सदस्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण पक्षासाठी स्व-शिस्त राखण्याचा आदर्श निर्माण होईल. ...
गँग हे बऱ्याच काळापासून बेपत्ता होते. ते कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाहीय. चीन सरकारनेही यावर काही सांगितलेले नाहीय, असे ब्रिटीश मीडियाने सांगितले आहे. ...
महत्वाचे म्हणजे, हा युरोपातील पहिला देश आहे ज्याने BRI मध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती. ...
China Business: चीन आणि अमेरिकेचे संबंध अनेकदा ताणले गेले आहेत. अलीकडच्या काळात चीनमध्ये व्यापार करणे अमेरिका व इतर देशांच्या कंपन्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे चीनमधून परकीय गुंतवणूक कमी हाेताना दिसते. ...
राष्ट्रीय महिला काँग्रेसमध्ये चीनने धोरणात्मक बदलाचे संकेत दिले आहेत. या देशाला आता स्त्रियांना घरात कोंडावेसे वाटू लागले आहे, कारण? - भीती! ...
सुखी कुटुंबासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे. ...