शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
Trump Jinping Deal Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनविरोधातील भूमिका नरम होताना दिसत आहे. त्यांनी चीनसोबतच्या व्यापार कराराबाबत चर्चेला सुरुवात केली आहे. काय आहे यामागचं कारण? ...
Pakistan Imran Khan : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकताच चीनचा दौरा केला. यादरम्यान, इम्रान खान ड्रॅगनसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण करण्याच्याच मूडमध्ये दिसले. ...
अहवालानुसार चीनच्या आर्थिक विकासाला सातत्याने गती मिळाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत जगाने जेवढी संपत्ती मिळवली, त्यात एक तृतीयांश एवढी संपत्ती एकट्या चीनकडे आहे. ...
माध्यमांतील वृत्तांनुसार, राष्ट्रपती जिनपिंग यांनी 600 दिवसांत एकही परराष्ट्र दौरा केलेला नाही. यापूर्वी ते 18 जानेवारी, 2020 रोजी म्यानमार दौऱ्यावर गेले होते. ...