लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटरसह स्वस्त Xiaomi Mi Band 6 लाँच; इथून घेता येणार विकत  - Marathi News | Xiaomi mi band 6 price in india rs 3499 launch with spo2 sensor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटरसह स्वस्त Xiaomi Mi Band 6 लाँच; इथून घेता येणार विकत 

Xiaomi Mi Band 6 Price in India: शाओमीच्या स्मार्ट लिविंग इव्हेंटमधून नवीन फिटनेस बॅंड Mi Band 6 भारतात लाँच करण्यात आला आहे.   ...

शानदार 4K डिस्प्लेसह Mi TV 5x सीरिज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Xiaomi mi tv 5x series with dolby atmos dolby vision features launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार 4K डिस्प्लेसह Mi TV 5x सीरिज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi Smart Living 2022: शाओमीने स्मार्ट लिविंग इव्हेंटच्या माध्यमातून भारतात Mi TV 5X सीरिजमध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच असे तीन मॉडेल सादर केले आहात.   ...

Redmi Note 10 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन येणार भारतात; लाँच होण्याआधीच लीक झाली माहिती  - Marathi News | Xiaomi Redmi Note 10 Lite may launch in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 10 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन येणार भारतात; लाँच होण्याआधीच लीक झाली माहिती 

Xiaomi Redmi Note 10 Lite: कंपनी अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 10 Lite देखील भारतात सादर करण्याची योजना बनवत आहे. नावावरून हा स्मार्टफोन Redmi Note 10 सीरिजमधील छोटा आणि सर्वात स्वस्त स्मार्टफोन वाटत आहे.   ...

Mi स्मार्टफोन्सचा अंत! आता मिळणार नाहीत ‘एमआय’ चे फोन्स; Xiaomi ने बंद केला ब्रँड   - Marathi News | Xiaomi drops mi branding for mix 4 smartphone will come under xiaomi branding   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mi स्मार्टफोन्सचा अंत! आता मिळणार नाहीत ‘एमआय’ चे फोन्स; Xiaomi ने बंद केला ब्रँड  

Xiaomi Dropping Mi Branding: Xiaomi आपल्या प्रोडक्ट्सवर Mi ब्रँडिंगचा वापर बंद करणार आहे. याची सुरवात MIX 4 पासून करण्यात आली आहे.   ...

गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच  - Marathi News | Xiaomi confirms new redmi smartphone launch in india can be redmi 10 prime  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच 

Redmi 10 Prime Launch: Xiaomi आगामी फोनसाठी ‘ऑल राउंड सुपरस्टार’ टॅगलाइनचा वापर करत नवीन टीजर शेयर केला आहे. हा स्मार्टफोन Redmi 10 Prime आहे कि नाही याची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. ...

शाओमीचा शानदार Mi TV 5X स्मार्ट टीव्ही येणार भारतात; पुढल्या आठवड्यात होऊ शकतो लाँच  - Marathi News | Xiaomi mi tv 5x will launch in india at mi smarter living 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा शानदार Mi TV 5X स्मार्ट टीव्ही येणार भारतात; पुढल्या आठवड्यात होऊ शकतो लाँच 

Mi Smarter Living 2022: Mi Smarter Living 2022 मध्ये कंपनी Mi TV 5X, Mi Notebook आणि Mi Band 6 सह इतर अनेक प्रोडक्ट लाँच करू शकते. ...

लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Xiaomi mi 11t pro specifications leaked online   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Mi 11T Pro Specifications: Mi 11T Pro स्मार्टफोन एका फ्लॅगशिप प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 64MP कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.   ...

"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर - Marathi News | Xiaomi Redmi business director to Realme India and Europe head Kitna copy karoge sir | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर

Xiaomi Vs Realme Twitter War : सध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. परंतु नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं. ...