लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यश

यश

Yash gowda actor, Latest Marathi News

यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर जम्बाडा हुडुगी या चित्रपटात त्याने काम केले. सध्या त्याचा कन्नड चित्रपट केजीएफ प्रेक्षकांचे मन जिंकल आहे.
Read More
'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज - Marathi News | Dhurandhar Part 2 release date clash with kgf movie star yash toxic movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर पार्ट २'ला टक्कर देणार ६०० कोटी बजेट असलेला सिनेमा, 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत, पोस्टर रिलीज

'धुरंधर पार्ट २'शी स्पर्धा करण्यासाठी एक बिग बजेट सिनेमा सज्ज आहे, या सिनेमात भारतीय सिनेसृष्टी गाजवणारा एक प्रसिद्ध अभिनेता प्रमुख भूमिकेत आहे ...

रॉकिंग स्टार यश येतोय! 'टॉक्सिक'च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट, काऊंडाऊन सुरु... - Marathi News | Yash’s ‘Toxic’ set for release in March 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रॉकिंग स्टार यश येतोय! 'टॉक्सिक'च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट, काऊंडाऊन सुरु...

KGF च्या 'रॉकी भाई' यशचा 'टॉक्सिक' कधी प्रदर्शित होणार? ...

Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..." - Marathi News | ramayana movie budget cost 4 thousand crores reveals producer namit malhotra starring ranbir kapoor sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."

Namit Malhotra's Ramayana : निर्मात्यांनी सांगितला 'रामायण' बनवण्यामागचा उद्देश ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई - Marathi News | Ramayana: Ranbir Kapoor's 'Ramayana' makes producers rich; earns Rs 1000 crores even before release | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई

Ramayana: रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण'चा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून, चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

'रामायण'च्या सेटवर शेवटच्या दिवशी काय घडलं? 'लक्ष्मणा'ने खुलासा करत सांगितलं- "रणबीरने सर्वांसमोर.." - Marathi News | last day on the sets of Ramayana movie ranbir kapoor ravi dubey sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवर शेवटच्या दिवशी काय घडलं? 'लक्ष्मणा'ने खुलासा करत सांगितलं- "रणबीरने सर्वांसमोर.."

'रामायण' सिनेमाच्या सेटवर रणबीरचं वागणं कसं होतं? शेवटच्या दिवशी सेटवर काय घडलं? याचा मोठा खुलासा लक्ष्मणाने केला आहे ...

'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका? - Marathi News | Ramayan Movie Full Starcast Who Is Playing Who Ranbir Yash Sai Pallavi Amitabh Arun Govil Vijay Sethupati Know Details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

रणबीर-यशच्या 'रामायण'मध्ये मध्ये अनेक दिग्गज कलाकार; संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर! ...

अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर - Marathi News | Ranbir Kapoor Ramayana movie teaser first glimpse sai pallavi sunny deol yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर

Ramayana Teaser Video: रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक भेटीला आली आहे. या सिनेमाचा हा टीझर रामायण महाकाव्याला अनोखी आदरांजली आहे. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा ...

'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Kiara Advani was to be seen in the movie Toxic actor Yash took a big decision due to the actress s pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय

कियाराच्या हातून 'डॉन ३' गेल्याची चर्चा असतानाच आता 'टॉक्झिक'बद्दल अपडेट आलं आहे. ...