लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशोमती ठाकूर

Yashomati Thakur Latest news

Yashomati thakur, Latest Marathi News

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आमदार यशोमती ठाकूर या तिवसा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असून त्या अमरावतीच्या पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्री विभागाचीही जबाबदारी आहे.
Read More
महिला धोरणाची नवी झेप ! - Marathi News | editorial on maharashtra fourth woman policy uddhav thackeray yashomati thakur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिला धोरणाची नवी झेप !

यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण स्वीकारण्यापूर्वी त्याचा मसुदा चर्चेसाठी खुला केला आहे. हे नवे वळण नाही. त्या मसुद्याच्या नावापासूनच ही नवी झेप आहे, असे त्याचे वर्णन करावे लागेल. ...

ऐतिहासिक प्रतापगडावरचे क्षण भारावून टाकणारे - Marathi News | Momentary moments on the historic Pratapgad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यशोमती ठाकूर, शिवविचार प्रत्यक्षात साकारणाऱ्या महिला धोरणाची मसुदा प्रत शिवजयंतीदिनी शिवचरणी अर्पण

ऐतिहासिक प्रतापगडावर आज प्रत्यक्षात अनुभवलेले हे ऐतिहासिक क्षण भारावून टाकणारे असल्याच्या भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत रुजविणाऱ्या महिला धोरणाच ...

महामानवाच्या प्राथमिक शाळेला पालकमंत्र्यांची भेट - Marathi News | Guardian Minister's visit to Mahamanav's primary school | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला सुविधांसाठी प्रयत्न करणार

जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बाल कल्याण)  रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या श्रीम ...

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण - Marathi News | Draft of women policy dedicated at the feet of Shivaji maharaj at Pratapgad amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. ...

शिवजयंतीला महिला धोरणाचा मसुदा शिवरायांच्या चरणी - Marathi News | Draft of women's policy on Shiv Jayanti at the feet of Shivaraya | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ना. यशोमती ठाकूर : राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात

प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाची प्रत अर्पण केले जाईल. शिवरायांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद ही यासमयी प्रकाशित ...

वडाळी निसर्ग पर्यटन क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान - Marathi News | Balasaheb Thackeray Memorial Park in Wadali Nature Tourism Area | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्र्यांचे पर्यटनमंत्र्यांना निवेदन

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. शासननिर्णयानुसार २५  कोटी रुपये मंजूर करण्यात ...

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी - Marathi News | 'Mission 28' proved effective for malnutrition in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरला. कमी वजन असलेल्या एका बालकाला रुग्णालयात संदर्भित करण्याबाबत त्याचे कुटुंबीय तयार नव्हते; पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबीयांचे मन वळविण्यात यश मिळाले. त्य ...

‘टॅक्स टेररिझम’कडे नेणारे बजेट : यशोमती ठाकूर - Marathi News | Budget leading to 'tax terrorism': Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सामान्यांना दिलासा देण्याची संधी मोदी सरकारने गमावली

मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, शब्दांची-आकड्यांची आतषबाजीशिवाय काहीच नाही. जेंडर बजेट बनवण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. महिला-बाल कल्याणच्या सध्या सुरू असलेल्या चार योजनांची नावे भाषणात घेतली तरी अर्थमंत्र्यांनी महिला वर्गाची घोर निरा ...