लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशवंत जाधव

Yashwant Jadhav Latest news

Yashwant jadhav, Latest Marathi News

Yashwant Jadhav सामान्य शिवसैनिक ते महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असा यशवंत जाधव यांचा गेल्या २ दशकाचा राजकीय प्रवास आहे. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. २०१८ पासून सलग ४ वर्ष यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.
Read More
टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा; भाजपाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP's Keshav Upadhye criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा; आज बाळासाहेब असते तर...”

मातोश्रींना दोन कोटी रुपयांची रोकड आणि पन्नास लाखाचे महागडे घड्याळ भेट देणाऱ्या जाधवांच्या अफरातफरीच्या कारवाया जगासमोर उघड होऊनही मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपाने केला आहे. ...

Yashwant Jadhav Diary: “हद्द झाली! यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’च्या बचावासाठी आपल्या आईचे नाव घेतले”; भाजप आक्रमक - Marathi News | bjp kirit somaiya chandrakant patil and atul bhatkhalkar criticised over yashwant jadhav diary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हद्द झाली! यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’च्या बचावासाठी आपल्या आईचे नाव घेतले”; भाजप आक्रमक

Yashwant Jadhav Diary: यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ भेटीची ईडी चौकशी करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. ...

Ajit Pawar on Yashwant Jadhav: “बरेच जण आपल्या आईला मातोश्री म्हणतात”; यशवंत जाधवांच्या डायरीवर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | deputy cm ajit pawar reaction over yashwant jadhav diary and gift to matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बरेच जण आपल्या आईला मातोश्री म्हणतात”; यशवंत जाधवांच्या डायरीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar on Yashwant Jadhav: यशवंत जाधव यांनी ५० लाखांचे घड्याळ अन् २ कोटीच्या भेटी मातोश्रीला दिल्याचे एका डायरीतून समोर आले आहे. ...

‘मातोश्री’ म्हणजे आई, ५० लाखांच्या घड्याळ भेटीवर जाधवांचं असंही स्पष्टीकरण - Marathi News | ‘Matoshri’ means mother, Jadhav's explanation on a watch worth Rs 50 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मातोश्री’ म्हणजे आई, ५० लाखांच्या घड्याळ भेटीवर जाधवांचं असंही स्पष्टीकरण

यशवंत जाधवांच्या डायरीतून समोर आली माहिती; प्राप्तिकर विभागाकडून संशयास्पद व्यवहारांची चौकशी ...

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होणार, नगरविकास मंत्र्यांनी दिले संकेत - Marathi News | The first phase of Samrudhi Highway is likely to start in May, urges Chief Minister - Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होणार, नगरविकास मंत्र्यांनी दिले संकेत

समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिंदे वर्धा येथे आले होते. ...

डायरीतील ‘मातोश्री’ माहिती नाहीत, पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही; भाजपाचा टोला - Marathi News | Yashwant Jadhav IT Raid: BJP Chandrakant Patil Reaction on suspicious diary entries that gifts worth crores given to 'Matoshree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“डायरीतील ‘मातोश्री’ माहिती नाहीत, पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही”

मातोश्रीचा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीचे प्रदेशाध्यक्षांनी समर्थन केले ...

Yashwant Jadhav Case: यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले ५० लाखांचे घड्याळ, २ कोटीच्या भेटवस्तू? गुप्त डायरीतील माहिती! - Marathi News | diary found in income tax raid on yashwant jadhav 50 lakh watch to matoshree gift of 2 crores on gudi padwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिले ५० लाखांचे घड्याळ, २ कोटीच्या भेटवस्तू? गुप्त डायरीतील माहिती!

Yashwant Jadhav Case: प्राप्तिकर विभागाला एक डायरी प्राप्त झाली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. ...

यशवंत जाधव आणि निकटवर्तीयांनी २ वर्षांत खरेदी केल्या ३६ मालमत्ता; चौकशी सुरू - Marathi News | 36 properties purchased by yashwant Jadhav and his close ones in 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधव आणि निकटवर्तीयांनी २ वर्षांत खरेदी केल्या ३६ मालमत्ता; चौकशी सुरू

कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फाइलदेखील सापडल्या आहेत. ...