लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशवंत सिन्हा

यशवंत सिन्हा

Yashwant sinha, Latest Marathi News

भाजपाच्या माजी नेत्याची मोठी खेळी, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने बनवणार नवा पक्ष - Marathi News | The big move of the former leader of BJP Yashwant Sinha, a new party will be formed in the name of Atal Bihari Vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या माजी नेत्याची मोठी खेळी, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने बनवणार नवा पक्ष

Yashwant Sinha New Political Party: भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचे संकेत देत भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे.   ...

PHOTOS | वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला? - Marathi News | Budget 2023 Time, period, method changed; How was the budget's journey from paper to tab? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वेळ, काळ, पद्धत बदलली; कागदावरून टॅबवर आलेल्या अर्थसंकल्पाचा प्रवास कसा झाला?

काळानुसार अर्थसंकल्प मांडताना कसे बदल होत गेले. त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाच्या इतिहासातील विशेष घटना या फोटोस्टोरीतून जाणून घ्या... ...

राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट? 16 आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना दिलं मत - Marathi News | 16 MLA of NCP-Congress in Maharashtra, have cross voted in presidential elections in 2022 favour of nda candidate droupadi murmu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट? 16 आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना दिलं मत

Presidential Election 2022 : देशभरात १०४ आमदारांची क्रॉस व्होटिंग केले असून त्यातील १६ राज्यातील असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. ...

Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांच्या विजयावर यशवंत सिन्हा यांच्या खोचक शुभेच्छा; म्हणाले... - Marathi News | President Draupadi Murmu | Presidential Election 2022 | Yashwant Sinha wishes to Draupadi Murmu on her victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रौपदी मुर्मू यांच्या विजयावर यशवंत सिन्हा यांच्या खोचक शुभेच्छा; म्हणाले...

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDAच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती असतील. त्यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. ...

Pm Modi Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंना विजयाच्या शुभेच्छा द्यायला PM मोदी त्यांच्या निवासस्थानी, पाहा Video - Marathi News | Pm Narendra Modi greets Droupadi Murmu on being elected as the new President of India watch Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रौपदी मुर्मूंना विजयाच्या शुभेच्छा द्यायला PM मोदी त्यांच्या निवासस्थानी, पाहा Video

द्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती ...

Droupadi Murmu : राष्ट्रपती निवडणूक निकाल: खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण; द्रौपदी मुर्मू आघाडीवर - Marathi News | Presidential Election Results Update: Counting of MP's Votes Complete; Draupadi Murmu got majority than Yashvant Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती निवडणूक निकाल: खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण; द्रौपदी मुर्मू आघाडीवर

Droupadi Murmu Presidential Election Results: एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते मुर्मू यांना मिळाली आहेत. ...

President Election 2022 Result Live: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय - Marathi News | Presidential Election in India 2022 Result Live Updates: Draupadi Murmu or Yashwant Sinha Counting Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :President Election 2022 Result Live: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

Presidential election Result: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदार तसेच विविध राज्ये व काही केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभेतील आमदार यांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. ...

राष्ट्रपती कोण? आज होणार फैसला, द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड - Marathi News | who is the president decision will be made today draupadi murmu has strong support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती कोण? आज होणार फैसला, द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड

एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ...