लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यशवंत सिन्हा

यशवंत सिन्हा

Yashwant sinha, Latest Marathi News

अकोल्यात शेतकऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ : यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली एकवटले शेतकरी - Marathi News | Farmer's 'Surgical Strike' in Akola: Unite Farmers Under Yashwant Sinha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शेतकऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ : यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली एकवटले शेतकरी

अकोला : शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत ठरल्याप्रमाणे सोमवारी जिल्हाभरातील शेतकरी येथील गांधी-जवाहर बागेत एकवटले. ...

देशात शेतकरी आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार! - Marathi News | Across the country in the direction of farmers' agitation! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात शेतकरी आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार!

कृषिप्रधान देशात शेतक-यांनाच शासनाविरुद्ध झगडावे लागत आहे. शेतक-यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी ...

शेतकर्‍यांचा आज ‘सर्जिकल स्ट्राइक’; यशवंत सिन्हा करणार नेतृत्व - Marathi News | Today's 'Surgical Strike' for Farmers; Led by Yashwant Sinha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकर्‍यांचा आज ‘सर्जिकल स्ट्राइक’; यशवंत सिन्हा करणार नेतृत्व

देशाच्या जवानांनी पाकिस्तानातून जाऊन सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याचप्रमाणे सोमवारी ४ डिसेंबर रोजी आपल्या मागण्यांसाठी जिल्हय़ातील शेतकरी भाजप सरकारविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक करतील, अशी घोषणा माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपचे न ...

देशभरातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार - यशवंत सिन्हा  - Marathi News | Yashwant Sinha will be the leader of Akali's movement for farmers' movement across the country | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशभरातील शेतकर्‍यांच्या आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार - यशवंत सिन्हा 

कृषि प्रधान देशातील कृषि उत्पादकालाच शासनाविरूद्ध झगडावे लागत आहे. शे तकर्‍यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकर्‍यांच्या  आंदोलनाची दिशा आता अकोल्यातून ठरणार असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय  अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा ...

आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला - Marathi News | Now do the Midnight Celebration, Yashwant Singh's Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला

भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आता मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. ...

'700 वर्षांपूर्वी दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने केली होती नोटाबंदी' - Marathi News | '700-year-old Sultan Mohammad bin Tughluq had made a note-taking statement. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'700 वर्षांपूर्वी दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने केली होती नोटाबंदी'

'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रा देखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं च ...

काँग्रेस आखतेय भाजपाच्या यशवंत सिन्हा यांच्या गुजरात दौ-याची योजना - Marathi News | congress are planning for yashwant sinha visit to gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आखतेय भाजपाच्या यशवंत सिन्हा यांच्या गुजरात दौ-याची योजना

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि  भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा 14 नोव्हेंबरपासून तीन दिवस गुजरातच्या दौ-यावर आहेत. त्यांचा हा दौरा एनजीओ लोकशाही बचाओ अभियान अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित एनजीओ काँग्रेस पक्ष समर्थित आहे. ...

भाजपातील लोक भीतीपोटी समोर येऊन बोलत नाहीत!, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत   - Marathi News | People of BJP will not come face to face with fear, former finance minister Yashwant Sinha's special interview for Lokmat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील लोक भीतीपोटी समोर येऊन बोलत नाहीत!, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत  

भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते माझ्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ‘लोकमत’शी बोलताना केला. ...