लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

आशियाई स्पर्धेत यवतमाळच्या प्राचीला सुवर्ण; बेघरांच्या उत्तम निवास मॉडेलने खेचले लक्ष - Marathi News | Yavatmal's Prachi gets gold in Asian Games; Better housing models for the homeless attracted attention | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आशियाई स्पर्धेत यवतमाळच्या प्राचीला सुवर्ण; बेघरांच्या उत्तम निवास मॉडेलने खेचले लक्ष

प्राची सुराणा यांनी पाच वर्षांचा आर्किटेक्चर अभ्यासक्रम पुणे येथे पूर्ण केला. त्यानंतर त्या अहमदाबादमधील सेप्ट विद्यापीठात दोन वर्षांचा स्पेशलायझेशन इंटिग्रेटेड आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. ...

जखमेवर मीठ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस आमदाराकडून २ हजारांची मदत - Marathi News | Salt on the wound, help of 2 thousand from the MLA Namdeorao sasane to the family of the suicide victim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जखमेवर मीठ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांस आमदाराकडून २ हजारांची मदत

उमरखेड तालुक्यातील हिरामण नगर -निंगणुर येथील शेतकरी चंपत नारायण जंगले यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. ...

यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; महिलेसह १७ जणांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | raid on gambling den in Yavatmal; 17 people including a woman were arrested, goods worth 4 lakh 32 thousand were seized | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; महिलेसह १७ जणांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवधूतवाडी पोलिसांची कारवाई ...

धक्कादायक! आमदरी घाटात विद्यार्थ्याचा गळा चिरून खून; फोटो व्हायरल झाल्याने घटना उघड - Marathi News | Student's throat slit in Aamdari Ghat; The incident came to light after the photo went viral | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! आमदरी घाटात विद्यार्थ्याचा गळा चिरून खून; फोटो व्हायरल झाल्याने घटना उघड

खंडाळा पोलिसांनी अज्ञातावर नोंदविला गुन्हा ...

कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; उत्पादनात घट व दरात तेजीची शक्यता - Marathi News | In order to get cotton at a low price, advance booking from the traders before the cotton leaves the village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात; उत्पादनात घट व दरात तेजीची शक्यता

खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला वेचा मिळावा म्हणून ॲडव्हान्स बुकिंग केले आहे. ...

चार्जिंग स्टेशनसाठी मोजले ११ लाख; समाज माध्यमांवरची जाहिरात युवकाला पडली महागात - Marathi News | 11 lakh calculated for charging stations; Advertising on social media cost the youth dearly in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार्जिंग स्टेशनसाठी मोजले ११ लाख; समाज माध्यमांवरची जाहिरात युवकाला पडली महागात

सध्या इलेक्ट्रीक दुचाकी व चारचाकीचा वापर वाढत आहे. त्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन यातून चांगला व्यवसाय मिळू शकतो. ...

नोकरीचे आमिष देवून लाटले अडीच लाख; यवतमाळमधील घटना - Marathi News | Two and a half lakhs were lured by the job; Incident in Yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष देवून लाटले अडीच लाख; यवतमाळमधील घटना

विवेकचा विश्वास संपादन करीत महिलेने त्याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा चेक घेतला. ...

शेतकरीपुत्राची कंपनी ‘फोर्ब्स’च्या यादीत; यवतमाळमधील ‘ग्रामहित’चा चांगल्या उत्पन्नासाठी 3 हजार शेतकऱ्यांना आधार - Marathi News | Farmer's son's company in Forbes list; 'Gramhit' in Yavatmal supports 3 thousand farmers for good income | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकरीपुत्राची कंपनी ‘फोर्ब्स’च्या यादीत; यवतमाळमधील ‘ग्रामहित’चा चांगल्या उत्पन्नासाठी 3 हजार शेतकऱ्यांना आधार

आर्णी तालुक्यातील वरूड (तुका) या छोट्याशा गावातील पंकज महल्ले व श्वेता महल्ले या उच्चशिक्षित दाम्पत्याने यशाला गवसणी घातली आहे. ...