लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

आमदार-खासदारांनी कुठलाही निर्णय घेतला तरी आम्ही सेनेसोबतच; पदाधिकाऱ्यांना पाठविले पत्र - Marathi News | Whatever decision MLAs-MPs will take, we are with shiv sena; shiv sena district heads emotional letter | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदार-खासदारांनी कुठलाही निर्णय घेतला तरी आम्ही सेनेसोबतच; पदाधिकाऱ्यांना पाठविले पत्र

आमदार, खासदार वेगळ्या गटात जाऊन पक्ष प्रमुखांनाच आव्हान देऊ पाहत आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ताकदीने उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. ...

शहर पोलीस ठाण्यात युवाकाचा शिपायावर हल्ला; तासभर गोंधळ - Marathi News | man attacks on police employee at yavatmal city police station; Clothes torn | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शहर पोलीस ठाण्यात युवाकाचा शिपायावर हल्ला; तासभर गोंधळ

आरोपीने शिपायावर हल्ला करून मारहाण करीत त्याच्या अंगावरचे कपडे फाडले. ...

घरकुलासाठी संताप; यवतमाळ बीडीओंच्या तोंडाला फासली शाई - Marathi News | Anger of Gharkul beneficiaries, ink thrown on yavatmal BDO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरकुलासाठी संताप; यवतमाळ बीडीओंच्या तोंडाला फासली शाई

गटविकास अधिकाऱ्यांना शाई फासल्याच्या घटनेनंतर पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. ...

पतीच्या जाण्याने खचली, चिमुकलीसह घेतला गळफास; आईचा मृत्यू, मुलगी बचावली - Marathi News | married woman hangs herself with baby girl, mother died daughter rescued | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पतीच्या जाण्याने खचली, चिमुकलीसह घेतला गळफास; आईचा मृत्यू, मुलगी बचावली

मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास रोशनीने राहत्या घरी सिलींग फॅनला साडीच्या साह्याने चिमुकलीसह स्वत:च्या गळ्याला फास लावला. ...

सोन्याच्या कणावर भरते कुटुंबाचे पोट; मृतदेहाच्या राखेचीही 'ते' करतात गाळणी - Marathi News | the sonjhari people's struggle for life, they Extract gold from riverbeds and drains for a living | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोन्याच्या कणावर भरते कुटुंबाचे पोट; मृतदेहाच्या राखेचीही 'ते' करतात गाळणी

सोनझारी नावाने प्रसिद्ध असलेला हा कामगारवर्ग यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विखुरला आहे. परंपरागत व्यवसाय करताना, त्यांना अठराविश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत आहे. ...

चोरटे बँकेत अन् पोलीस रस्त्यावर; चार दिवसांत दुसऱ्यांदा मारला डल्ला - Marathi News | bank of maharashtra robbed twice in four days by robbers in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरटे बँकेत अन् पोलीस रस्त्यावर; चार दिवसांत दुसऱ्यांदा मारला डल्ला

यवतमाळात चोरटे जोमात, पोलीस रस्त्यावर अन् बँक कोमात असे काहीचे चित्र तयार झाले आहे. ...

Sairat: जंगल सफारी... 'आर्ची'ला पाहायला 'सल्ल्या अन् लंगड्या' थेट टिपेश्वरच्या जंगलात - Marathi News | Sairat: Jungle safari ... sairat fame tanajau and arbaj khan to see 'Archie' tiger in the forest of Tipeshwar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जंगल सफारी... 'आर्ची'ला पाहायला 'सल्ल्या अन् लंगड्या' थेट टिपेश्वरच्या जंगलात

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य येथे जंगल सफारीला सैराटफेम कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे आणि सल्ल्या म्हणजेच अरबाज शेख यांनी हजेरी लावून आनंद लुटला ...

३० हजार नाण्यांसह पुरातन वस्तूंचा दुर्मिळ खजिना जतन; शृंगार साहित्य आणि बरेच काही.. - Marathi News | International Museum Day : Preservation of rare treasures of antiquities including 30,000 coins | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३० हजार नाण्यांसह पुरातन वस्तूंचा दुर्मिळ खजिना जतन; शृंगार साहित्य आणि बरेच काही..

International Museum Day : त्यांच्याकडे आज ३० हजार तांब्याची नाणी, अडीच हजार वर्षांपासूनचा इतिहास सांगणारी आहेत. प्रत्येक शतकात राज्य बदलले, यासोबत त्या ठिकाणचे चलनही बदलले. ही सर्व नाणी त्यांच्याकडे पाहायला मिळतात. ...