लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

दारुड्या जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचले, आर्णीतील घटना - Marathi News | a drunk son-in-law crushed his in-law with a stone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारुड्या जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचले, आर्णीतील घटना

शुक्रवारी रात्री आर्णीत जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचून ठार केले. आर्णी पोलिसांनी आरोपीला अर्ध्या तासात अटक केली. ...

संशयातून प्रेयसीला दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराची प्रकृती ठणठणीत, घेतला होता गळा चिरून - Marathi News | Health of boyfriend is stable who murdered his girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयातून प्रेयसीला दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराची प्रकृती ठणठणीत, घेतला होता गळा चिरून

Crime News : शासकीय रुग्णालयात उपचार : आरोपीची आई-वडील, बहिणीच्या नावे भावनिक पोस्ट ...

इन्स्ट्राग्रामवरील तिचे स्टेटस ठरले अखेरचे; संशयातूनच आस्थाचा खून - Marathi News | 18-year-old girl was stoned to death in a love affair and her boyfriend tried to commit suicide in lohara midc area yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इन्स्ट्राग्रामवरील तिचे स्टेटस ठरले अखेरचे; संशयातूनच आस्थाचा खून

आस्था व शुभमच्या प्रेमात संशयाचे भूत शिरले. यातूनच शुभमने स्वत:च्या प्रेयसीला सोबत आणून एकांतात तिचा घात केला. याची कबुली त्याने रस्त्यावर तडफडत असताना पोलिसांकडे दिल्याचे लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी माध्यमांना सांगितले. ...

प्रेयसीला दगडाने ठेचून स्वत:चा चिरला गळा, रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता प्रियकर - Marathi News | Boyfriend murdered girlfriend, then he himself slash his throat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीला दगडाने ठेचून स्वत:चा चिरला गळा, रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता प्रियकर

Murder Case : लोहारा एमआयडीसीतील घटना, मुलीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर ...

खळबळजनक! प्रेयसीला दगडाने ठेचून स्वत:चा गळा चिरला; मुलीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर - Marathi News | young man try to commit suicide after killing girlfriend by crushing stone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खळबळजनक! प्रेयसीला दगडाने ठेचून स्वत:चा गळा चिरला; मुलीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर

संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा अतिशय निर्दयीपणे दगडाने ठेचून खून केला. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली व नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला. ...

टीईटी घोटाळ्याचा टायपिंगलाही फटका; दोन लाख विद्यार्थी अडचणीत, तीन महिने उलटूनही निकाल लागेना - Marathi News | TET scam also hits typing Two lakh students in difficulty no result even after three months | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टीईटी घोटाळ्याचा टायपिंगलाही फटका; दोन लाख विद्यार्थी अडचणीत, तीन महिने उलटूनही निकाल लागेना

शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने भावी शिक्षकांना तर अडचणीत आणलेच आहे, मात्र त्यासोबतच टायपिंग व शॉर्टहॅण्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणीत आणले आहे. ...

मध्यरात्री 'ते' घरात शिरले.. झोपलेल्या कुटुंबियांना खोलीत डांबलं अन् ५ लाखांचा मुद्देमाल पळवला - Marathi News | thieves stole worth 5 lakh from a house in midnight yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मध्यरात्री 'ते' घरात शिरले.. झोपलेल्या कुटुंबियांना खोलीत डांबलं अन् ५ लाखांचा मुद्देमाल पळवला

पुष्पकुंज सोसायटीमध्ये आजी-आजोबा व नात झोपलेले असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या तिघांना वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवले नंतर शांतपणे दोन कपाट फोडून जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ...

लेकीच्या ‘जाण्याने’ लग्नगाव झाले सामसूम; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी अपघात - Marathi News | five people from umarkhed yavatmal district died in a road in nanded accident as tractor hits car | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लेकीच्या ‘जाण्याने’ लग्नगाव झाले सामसूम; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी अपघात

सोमवारी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाचजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण साखरा गावात सामसूम असून गावात एकाही घरी चूल पेटली नाही. ...