लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

धक्कादायक! तीन वर्षीय मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या, परिसरात खळबळ - Marathi News | Father commits suicide by killing three-year-old boy in yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! तीन वर्षीय मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या, परिसरात खळबळ

Crime News : बराच उशीर होऊनही संजय घराबाहेर आला नसल्याने शेजारच्या लोकांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता, वडील व मुलगा दोघेही गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. ...

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा जागीच मृत्यू - Marathi News | An Old Man dies in crane dash at Darwha yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे क्रेनच्या धडकेत व्रुध्दाचा जागीच मृत्यू

गवताचा भारा कापून विक्री करण्याकरीता ते सायकलने दारव्हा येथे जात असतांना आर्णी मार्गावरील वेअर हाऊस जवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. ...

उमरखेड, महागावला पावसाचा तडाखा नदी, नाले तुडूंब; कुपटी येथील वाहून गेलेला युवक बचावला - Marathi News | Umarkhed, Mahagavala rain-hit rive is over flow; The youth who was carried away from Kupti was rescued | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड, महागावला पावसाचा तडाखा नदी, नाले तुडूंब; कुपटी येथील वाहून गेलेला युवक बचावला

उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. ...

२४ लाखाच्या फीवरून वकिलांमध्ये वाद; उच्च न्यायालयातील दाव्यात सहा कोटींचा आदेश - Marathi News | Dispute among lawyers over Rs 24 lakh; Six crore order in High Court suit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ लाखाच्या फीवरून वकिलांमध्ये वाद; उच्च न्यायालयातील दाव्यात सहा कोटींचा आदेश

Crime News : हे प्रकरण थेट दिग्रस पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. ...

धक्कादायक! आपल्या मुलीचे लाड कमी होतील; कन्यारत्न झाले म्हणून नणंदेने भावजयीला जिवंत जाळले  - Marathi News | Shocking! brothers wife gave birth to a daughter, sister in law burnt her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आपल्या मुलीचे लाड कमी होतील; कन्यारत्न झाले म्हणून नणंदेने भावजयीला जिवंत जाळले 

नणंदेविरुद्ध खुनाचा गुन्हा : पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी येथील घटना. लग्न होऊनही नणंद कांता राठोड ही माहेरीच राहत होती. तिला एक मुलगी होती. ...

बहिणीचे बनावट खाते उघडून भावानेच लाटले २७ कोटी रुपये - Marathi News | By opening a fake account of his sister, his brother looted Rs 27 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीचे बनावट खाते उघडून भावानेच लाटले २७ कोटी रुपये

Fraud Case : भावासह नऊ जणांवर गुन्हा : बॅंक व्यवस्थापकासह कर्मचारीही कटात सामील  ...

केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, मात्र भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत- जिल्हाधिकारी अमोल येडगे - Marathi News | Center in Yavatmal district, but no tremors were felt - District Collector Amol Yedge | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, मात्र भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत- जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही ...

यवतमाळला पावसाने झोडपले; शेलोडी गावाजवळील पूल गेला वाहून, वाहतूक ठप्प - Marathi News | Yavatmal was lashed by rains; The bridge near Shelodi village was swept away | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळला पावसाने झोडपले; शेलोडी गावाजवळील पूल गेला वाहून, वाहतूक ठप्प

प्रशासनाने रात्री साडेतीनच्या सुमारास या भागातील नागरिकांना सुरक्षित भागात हलविण्यास सुरूवात केली. ...