लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

काँग्रेस नगरसेवकासह १९ जुगाऱ्यांना अटक; जीममध्येच भरविला होता जुगार   - Marathi News | 19 gamblers arrested including Congress corporator; The gym was full of gambling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नगरसेवकासह १९ जुगाऱ्यांना अटक; जीममध्येच भरविला होता जुगार  

19 gamblers arrested including Congress corporator : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त ...

अमरावती विभागात म्युकरमायकोसिसच्या १०४ रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | In Amravati division, treatment is started on 104 patients with mucomycosis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागात म्युकरमायकोसिसच्या १०४ रुग्णांवर उपचार सुरू

Mucomycosis विभागात आतापर्यंत सर्वाधिक १०८ रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळून आले आहेत. ...

अमरावती विभागाला लसीचे आणखी ९१ हजार डोस - Marathi News | Another 91,000 doses of vaccine to Amravati division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती विभागाला लसीचे आणखी ९१ हजार डोस

Corona Vaccine : अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक लसीचा पुरवठा झाला असून, अकोल्यासाठी मात्र दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा प्राप्त झाला आहे. ...

महिलेवर सामूहिक बलात्कार करून नराधमांनी काढला व्हिडीओ अन् केला व्हायरल  - Marathi News | Gangrape on women and make video that goes viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेवर सामूहिक बलात्कार करून नराधमांनी काढला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

Gangrape Case : १८ दिवसानंतर आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

रायपूरमधील कार चोरीचे कनेक्शन यवतमाळात; छत्तीसगड पोलीस दाखल - Marathi News | Car theft connections in Raipur to Yavatmal; Chhattisgarh police on spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रायपूरमधील कार चोरीचे कनेक्शन यवतमाळात; छत्तीसगड पोलीस दाखल

Crime News : रेती माफियाने नागपुरातून घेतली कार ...

मानवता धावून आली अन् निराधार सुचिताचे पार पडले शुभमंगल - Marathi News | Humanity came running and the baseless Suchita passed away | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मानवता धावून आली अन् निराधार सुचिताचे पार पडले शुभमंगल

आदिवासीबहुल तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्ज आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला. ...

महिलेला जखमी करून अस्वल गावात शिरले, राजुरवाडीतील घटना - Marathi News | Injured woman bear enters village incident in Rajurwadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिलेला जखमी करून अस्वल गावात शिरले, राजुरवाडीतील घटना

शेतात फणकट वेचत असलेल्या एका महिलेवर हल्ला करून अस्वल गावात शिरले. त्यामुळे गावकरी चांगलेच घाबरून गेेले. बराचवेळ हे अस्वल गावात लपून बसले. ...

यवतमाळ: माकडांच्या टोळक्यांचा धुमाकूळ, आठ जणांना घेतला चावा - Marathi News | Yavatmal: Monkeys bitten Eight people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ: माकडांच्या टोळक्यांचा धुमाकूळ, आठ जणांना घेतला चावा

सध्या उन्हामुळे जंगलातील माकडांचे टोळके रस्त्यावर, वस्त्यांमध्ये येत आहेत. डेहणीच्या बसथांब्यावर गेल्या आठ दिवसांपासून माकडांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. (Monkeys bitten Eight people ) ...