लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

वाटणीवरून सावत्र आईचा काटा काढणाऱ्या मुलाला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Son sentenced to five years hard labor for murder of stepmother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाटणीवरून सावत्र आईचा काटा काढणाऱ्या मुलाला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Murder Case : या गुन्ह्यात आरोपी मुलाला न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ...

यवतमाळमध्ये प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बालविवाह; समिती बेफिकीर - Marathi News | Tichun child marriage on the nose of the administration in Yavatmal; Committee carefree | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बालविवाह; समिती बेफिकीर

आजी व माजी सरपंच हेही वऱ्हाडी म्हणून लग्नात झाले सहभागी ...

नेरडपुरडमध्ये पावणेदोन लाखांचे बोगस बियाणे जप्त - Marathi News | Two lakh bogus seeds seized in Neradpurad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेरडपुरडमध्ये पावणेदोन लाखांचे बोगस बियाणे जप्त

Two lakh bogus seeds seized : ही कारवाई गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...

Crime News : सावंगी पेरका येथे युवकाचा खून - Marathi News | Crime News: Murder of a youth at Sawangi Perka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Crime News : सावंगी पेरका येथे युवकाचा खून

Crime News: जुन्या वादातून सावंगी पेरका येथे शेतात काम करीत असलेल्या २६ वर्षीय युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला. सुरुवातीला या प्रकरणात राळेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. ...

धक्कादायक! प्रियकराशी बांधायची होती लग्नगाठ, म्हणून नियोजित वरावर केला विषघात - Marathi News | Shocking! She wanted to marry with her boyfriend, so she poisoned the planned groom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रियकराशी बांधायची होती लग्नगाठ, म्हणून नियोजित वरावर केला विषघात

Crime News : आठ वर्षांची प्रेमतपस्या खंडित होत असल्यानेच नियोजित वरावर विषप्रयोग करण्यात आला. प्रियकराच्या मदतीने थंडपेयातून विषारी द्रव पाजण्यात आला. ...

वावटळीत उडाले पाळण्यातील बाळाचे प्राणपाखरू, काळीज पिळवटून टाकणारा जीवघेणा थरार       - Marathi News | The baby's lifeblood in the whirlwind, the life-threatening thrill in yavatmaal aarni | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वावटळीत उडाले पाळण्यातील बाळाचे प्राणपाखरू, काळीज पिळवटून टाकणारा जीवघेणा थरार      

सुनील किशोर राऊत यांचा दीड वर्षाचा मंथन शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे पाळण्यात झोपी गेला तो शेवटचाच. वावटळीच्या रुपाने दबा धरून बसलेला मृत्यू झडप घालेल याचा मागमूसही त्या घरातील जीवांना नव्हता ...

तेलंगणा पोलिसांकडून वणीत सर्चिंग ऑपरेशन; २० जणांचे पथक घेतेय हत्येच्या आरोपीचा शोध   - Marathi News | In Wani search operation by Telangana police; A team of 20 people is searching for the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेलंगणा पोलिसांकडून वणीत सर्चिंग ऑपरेशन; २० जणांचे पथक घेतेय हत्येच्या आरोपीचा शोध  

Police Search Operation : आरोपी अगोदरच्याच दिवशी येथून फरार झाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र आरोपीने वापरलेले वाहन येथे आढळून आले.  ...

गर्भवती वाघिणीची झाली शिकारच; हत्येप्रकरणी पोलिसांनी बापलेकांना घातल्या बेड्या - Marathi News | Pregnant tigerness had hunted; Police handcuff father and son in murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्भवती वाघिणीची झाली शिकारच; हत्येप्रकरणी पोलिसांनी बापलेकांना घातल्या बेड्या

Pregnant tigerness had hunted :  काही आरोपी फरार, नख आणि वाघिणीचे पंजे जप्त ...