लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

अकोला विभागासाठी कोविशिल्डचे ९९ हजार डोस प्राप्त - Marathi News | Received 99,000 doses of Covishield for Akola division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला विभागासाठी कोविशिल्डचे ९९ हजार डोस प्राप्त

Covishield Vaccine : सोमवारी विभागासाठी कोविशिल्डचे ९९ हजार डोस प्राप्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला. ...

विवाहित महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत दिला फेकून   - Marathi News | After strangling a married woman, the body was thrown into a well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत दिला फेकून  

Murder : ती मूळची पेंढरी येथील रहिवासी असून तिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील राम शेडमाके याच्यासोबत झाला होता. ...

13 मृत्युसह जिल्ह्यात 588 नव्याने पॉझिटीव्ह, 453 जण कोरोनामुक्त - Marathi News | 588 newly positive in the district with 13 deaths, 453 corona free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :13 मृत्युसह जिल्ह्यात 588 नव्याने पॉझिटीव्ह, 453 जण कोरोनामुक्त

सोमवारी एकूण 4034 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 588 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3446 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ...

corona vaccine : साठा संपतोय, यवतमाळ जिल्ह्याला हवेत नऊ लाख डोस, सीईओंची माहिती   - Marathi News | corona vaccine: stocks running out, nine lakh doses in the air in Yavatmal district, CEO's information | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :corona vaccine : साठा संपतोय, यवतमाळ जिल्ह्याला हवेत नऊ लाख डोस, सीईओंची माहिती  

यवतमाळ  जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक तब्बल नऊ लाख लसींच्या डोजची आवश्यकता असून उपलब्ध साठा गुरुवारी सायंकाळी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली. ...

न्यायालयालाही हळवं व्हावं लागतं; विभक्त कुटुंबातील चिमुकल्याचा साजरा केला वाढदिवस - Marathi News | kid's birthday celebrated by the separated family in court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :न्यायालयालाही हळवं व्हावं लागतं; विभक्त कुटुंबातील चिमुकल्याचा साजरा केला वाढदिवस

Court Celebrates Birthday : आर्णीतील हळवा प्रसंग : मुलाला पाहताच वडिलांच्या भावना अनावर ...

यवतमाळ जिल्ह्यात सात मृत्युसह 327 जण पॉझिटिव्ह ; 337 कोरोनामुक्त - Marathi News | 327 positive with seven deaths in Yavatmal district; 337 coronal free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात सात मृत्युसह 327 जण पॉझिटिव्ह ; 337 कोरोनामुक्त

कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 337 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ...

कोरोनाच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा; सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन - Marathi News | Scholarship examinations during the Corona period | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा; सोशल डिस्टन्स, मास्क या नियमांचे काटेकोर पालन

यवतमाळ : कोरोनाचे संकट आणि त्यातच लाॅकडाऊनची अमलबजावणी सुरू झालेली असताना मंगळवारी यवतमाळात एनएमएमएस शिष्यवृत्तीची परीक्षा सुरूळीत पार पडली. ... ...

ग्राहकांना पैसे परत मिळत नसल्याने संताप; जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेचे व्यवहार खातेदारांनी बंद पाडले - Marathi News | Resentment at customers not getting their money back; The transactions of the Arni branch of the District Bank were closed by the account holders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्राहकांना पैसे परत मिळत नसल्याने संताप; जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेचे व्यवहार खातेदारांनी बंद पाडले

आता या ग्राहकांना बॅंकेकडून पैसे दिले जात नसल्याने मंगळवारी संतप्त खातेदारांनी आर्णी शाखेतील दैनंदिन कामकाज बंद पाडले. ...