लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

CoronaVirus : व्हेंटीलेटर न मिळाल्यानं वडिलांचा मृत्यू; मुलानं अंत्यदर्शनासाठी दुचाकीनं कापलं ७०० किमी अंतर, पण... - Marathi News | Father dies without ventilator; The boy covered a distance of 700 km by bike for the funeral, but ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus : व्हेंटीलेटर न मिळाल्यानं वडिलांचा मृत्यू; मुलानं अंत्यदर्शनासाठी दुचाकीनं कापलं ७०० किमी अंतर, पण...

प्रेमसिंग गोपू राठोड (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मूळचे कर्नाटक येथील प्रेमसिंग हे कामानिमित्त येथील श्रीरामपूर भागात स्थायिक झाले. भाजीपाला व फळ विक्री करून ते उदरनिर्वाह करीत होते. पत्नी निर्मला गृहिणी असून मुलगी निर्जला दहावी उत्तीर्ण झाली आहे. ...

झोपेतच काढला काटा; जुन्या वादातून युवकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यास तासाभरात अटक - Marathi News | The killer who killed the youth in an old dispute was arrested within an hour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेतच काढला काटा; जुन्या वादातून युवकाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यास तासाभरात अटक

Murder Case : घटनेनंतर पसार झालेल्या अक्षयला शोधण्यात पोलिसांनी थोडीही कसर सोडली नाही. ...

कचराकोंडी सुटेना... यवतमाळमध्ये नगरसेविकेनं नगराध्यक्ष व सीओंच्या कक्षाला ठोकले टाळे - Marathi News | Yavatmal corporator locked the door of the mayor and CEO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कचराकोंडी सुटेना... यवतमाळमध्ये नगरसेविकेनं नगराध्यक्ष व सीओंच्या कक्षाला ठोकले टाळे

शहरातील कचराकोंडी सुटत नसल्याचा राग सोमवारी नगरसेविकेने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकून व्यक्त केला. तसेच आरोग्य विभागाच्या कक्षाला कुलूप लाऊन यंत्रणेचा निषेध नोंदवत त्याच ठिकाणी ठिय्या दिला. ...

Mucormycosis : चिंताजनक! यवतमाळमध्ये म्युकरमायकोसिसचा पहिला बळी - Marathi News | First victim of Mucormycosis in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Mucormycosis : चिंताजनक! यवतमाळमध्ये म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

यवतमाळात म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातून सांगण्यात आले. त्यापैकी ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. एकावर उपचार सुरू आहे. ...

जिल्हा आरोग्य विभागातील नोकरभरतीची जाहिरात बोगस, ‘डीएचओं’कडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | District Health Department Recruitment Advertisement Bogus, Complaint from DHO to City Police Station | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा आरोग्य विभागातील नोकरभरतीची जाहिरात बोगस, ‘डीएचओं’कडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता रिक्त पदांच्या सरळ सेवा पद्धतीने भरतीबाबत १६ मे २०२१ पासून सोशल मीडियावर एक जाहिरात प्रारुप प्रसिद्ध होत आहे. ...

लग्नानंतर एका आठवड्यातच नवविवाहितेचा झाला मृत्यू - Marathi News | The newlyweds died within a week of the wedding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नानंतर एका आठवड्यातच नवविवाहितेचा झाला मृत्यू

मागील आठवड्यात लग्न झालेल्या एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  ...

५ महिने एकत्र राहून ठेवले शारीरिक संबंध; प्रेयसी गरोदर राहताच प्रियकराने काढला पळ  - Marathi News | Physical relationship for 5 months; As soon as the girlfriend became pregnant, the lover fled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ महिने एकत्र राहून ठेवले शारीरिक संबंध; प्रेयसी गरोदर राहताच प्रियकराने काढला पळ 

Posco case : मारेगावात गुन्हा दाखल : आरोपीच्या शोधात पोलीस पथक झाले रवाना ...

यवतमाळ जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर, आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त - Marathi News | corona updates Yavatmal district recovery rate above 90 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर, आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त

गत पंधरवाड्यात 83 टक्क्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) आता 90 टक्क्यांच्या वर गेला आहे. ...