लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

संशयास्पद स्थितीत आढळला मायलेकाचा मृतदेह, घातपाताची शंका  - Marathi News | Mileka's body was found in a suspicious condition in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संशयास्पद स्थितीत आढळला मायलेकाचा मृतदेह, घातपाताची शंका 

आत्महत्येचा संशय : कळमना शिवारातील घटना ...

कार अपघातात दोन ठार 1 जखमी, जोडमोहा जवळची घटना  - Marathi News | Two killed, one injured in car accident in yavatmaal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कार अपघातात दोन ठार 1 जखमी, जोडमोहा जवळची घटना 

मृत वाघापूर व वंजारी फैलातील रहिवाशी ...

वणी येथील नगरपालिकेच्या शाळेला लागली आग  - Marathi News | A fire broke out at a municipal school in Wani | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी येथील नगरपालिकेच्या शाळेला लागली आग 

एसपीएम शाळेच्या मागे नगरपरिषद शाळा क्रमांक तीन आहे. या शाळेला शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान अचानकपणे आग लागली ...

आणेवारी 54 टक्क्यांपेक्षा जास्त दाखवली, ‘शेतकऱ्यांचं आक्रोश’ आंदोलन - Marathi News | Aanewari showed more than 54 per cent, ‘Farmers Outcry’ movement in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आणेवारी 54 टक्क्यांपेक्षा जास्त दाखवली, ‘शेतकऱ्यांचं आक्रोश’ आंदोलन

पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, आणेवारीचे योग्य ते आकडे जाहीर करून पीकविमा देण्यात यावा, बोगस बियाण्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. ...

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात लावले बेशरमीचे झाड; अभिनव आंदोलन - Marathi News | Shameless trees planted in pits on national highways; Innovative movement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात लावले बेशरमीचे झाड; अभिनव आंदोलन

हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहे तर शुक्रवारी ठीक 11.30 च्या सुमारास एक स्वीफ डिझायर गाडी खड्डयात हुसळली हा अपघात एवढा भयानक होता. परंतु सुदैवाने एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीतील प्रवाशी बचावले. ...

धक्कादायक! पाचशे वर्षांत पक्ष्यांच्या १६१ प्रजाती नष्ट - Marathi News | Shocking! 161 species of birds destroyed in 500 years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! पाचशे वर्षांत पक्ष्यांच्या १६१ प्रजाती नष्ट

birds : पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रमजान विराणी अनेक वर्षांपासून पक्षी प्रजातींचा अभ्यास करीत आहेत. ...

यवतमाळ जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त तर 44 नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | In Yavatmal district, 54 corona free and 44 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त तर 44 नव्याने पॉझिटिव्ह

आज 54 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9241 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 349 मृत्युची नोंद आहे. ...

मुर्तीजापूर-कारंजा मार्गावर अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील युवक ठार - Marathi News | A youth from Yavatmal district was killed in an accident on Murtijapur-Karanja road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूर-कारंजा मार्गावर अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील युवक ठार

Akola Accident News निलेश मधूकर काळे (२४ ) नामक दुचाकीस्वार युवक ठार झाला. ...