लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

धक्कादायक ! जनधनची रक्कम काढण्यासाठीच्या रांगेतील महिला दगावली - Marathi News | Karegaon incident: women died who was standing in que to withdraw money of Jandhan pda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक ! जनधनची रक्कम काढण्यासाठीच्या रांगेतील महिला दगावली

शनिवारी पांढरकवडा येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली. ...

Coronavirus: यवतमाळमध्ये आणखी १६ रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४१ - Marathi News | Coronavirus: Another 16 patients tested positive for coronavirus in Yavatmal MMG | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Coronavirus: यवतमाळमध्ये आणखी १६ रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या ४१

कोरोना रुग्णाच्या तपासणीचा अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. यामध्ये १६ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. याला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दुजोरा दिला ...

रोजगार नसल्याने युवकाची आत्महत्या, लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून हाताला काम नाही - Marathi News | Suicide of a youth due to lack of employment, work was not at hand for a month | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रोजगार नसल्याने युवकाची आत्महत्या, लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून हाताला काम नाही

गणोरीचा शेतमजूर : बाभूळगावातील दुसरी घटना ...

यवतमाळमध्ये एकाच दिवशी ९ पॉझिटिव्ह,नागपुरात आतापर्यंत ९८ - Marathi News | 9 positive in Yavatmal on the same day, 98 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळमध्ये एकाच दिवशी ९ पॉझिटिव्ह,नागपुरात आतापर्यंत ९८

राज्यात पुणे, मुंबईनंतर विदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली असून विदर्भात ही संख्या १७२ वर पोहचली आहे. ...

कोरोनाचे सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू - Marathi News | Anganwadi worker dies while surveying Corona in yavatmal MMG | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाचे सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

संध्या यांचा कोरोंनाने मृत्यू झाला काय, याचा अहवाल मागविला जाणार आहे. ...

लॉकडाऊनमध्येही दारुविक्री, एसडीओंची मध्यरात्री धाड, चौघांना अटक तिघे फरार - Marathi News | Midnight raid on liquor shop, four arrested: Three absconding in pusad yavatmaal MMG | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊनमध्येही दारुविक्री, एसडीओंची मध्यरात्री धाड, चौघांना अटक तिघे फरार

चौघांना अटक : तिघे फरार, लॉकडाऊनमध्ये दारू पुरवठ्याचा प्रयत्न  ...

coronavirus : बाजार समिती कर्मचाऱ्याची नेर येथे आत्महत्या - Marathi News | coronavirus: market committee staff Suicide at Ner | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :coronavirus : बाजार समिती कर्मचाऱ्याची नेर येथे आत्महत्या

सहा महिन्यांपूर्वी दारव्हा रोडवर एका अपघातातून बचावल्यानंतर सदर तरुण वैफल्यग्रस्त होता. ...

coronavirus : बचत गटाच्या महिलांची तयार केले एक लाखाहून अधिक मास्क - Marathi News | coronavirus: Over one lacks masks created by women of the bachat gat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :coronavirus : बचत गटाच्या महिलांची तयार केले एक लाखाहून अधिक मास्क

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे. ...