लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

लग्नाच्या १५ दिवसापूर्वी युवतीची आत्महत्या - Marathi News | Young girl commits suicide 15 days before marriage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नाच्या १५ दिवसापूर्वी युवतीची आत्महत्या

परिवार लग्नाच्या तयारीत गुंतलेला होता. अशावेळी अचानक सोनालीने आत्महत्या केल्यामुळे या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. ...

coronavirus : यवतमाळमधील आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | coronavirus: Another patient in Yavatmal is recover from corona | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :coronavirus : यवतमाळमधील आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त

आतापर्यंत एकूण 16 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी तब्बल 10 जण निगेटिव्ह झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

पित्यानेच दारुड्या पुत्राला केले ठार, यवतमाळ जिल्ह्यातील थरारक घटना - Marathi News | Father kills drunk son, throws incident at Mahagaon taluka in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पित्यानेच दारुड्या पुत्राला केले ठार, यवतमाळ जिल्ह्यातील थरारक घटना

रामदास  नेहमी प्रमाणे काल मद्यधुंद अवस्थेत घरी आला. क्षुल्लक  विषयावरून वडिलांसोबत वाद घालून त्याने जोरदार भांडण केलें. त्यात वडिलांनी केलेल्या हाणामारीत तो अत्यंत गंभीर जखमी झाला ...

CoronaVirus : यवतमाळमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह  : विदर्भात रुग्णाची संख्या १११ - Marathi News | CoronaVirus: Another positive in Yavatmal: number of patients in Vidarbha111 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus : यवतमाळमध्ये आणखी एक पॉझिटिव्ह  : विदर्भात रुग्णाची संख्या १११

सलग सहा दिवस नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना बुधवारी नागपुरात एकाही रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला नाही. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला. या रुग्णासह यवतमाळमध्ये रुग्णांची संख्या १३ तर विदर्भात १११ झाली आहे. ...

यवतमाळचे आणखी आठ संशयित विलगीकरण कक्षात - Marathi News | Eight more suspects of the detachment cell in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळचे आणखी आठ संशयित विलगीकरण कक्षात

'मेडिकल'च्या आसोलेशन वार्डात आता ५६ कोरोना संशयित ...

CoronaVirus : कोरोनाच्या संकटातही कमिशनखोरीची लागण, ‘बायोडायव्हर्सिटी’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | CoronaVirus: Corona crisis also commission fraud, 'biodiversity' complains to CM rkp | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus : कोरोनाच्या संकटातही कमिशनखोरीची लागण, ‘बायोडायव्हर्सिटी’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

यवतमाळ : कोरोनाच्या संकटात कामे बंद असली तरी कर्मचारी कपात न करता त्यांना पूर्ण पगार देण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र ... ...

CoronaVirus : यवतमाळातील १२ जणांचा दिल्लीच्या निजामुद्दीन संमेलनात सहभाग - Marathi News | CoronaVirus: 12 of Yavatmal attend Nizamuddin meeting in Delhi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus : यवतमाळातील १२ जणांचा दिल्लीच्या निजामुद्दीन संमेलनात सहभाग

coronavirus : दिल्ली येथे अलिकडेच निजामुद्दीन संमेलन भरले होते. देश-विदेशातून नागरिक तेथे सहभागी झाले. ...

मोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून केले साडेपाच लाख रुपये लंपास    - Marathi News | Home maid duped 5.50 lakhs from doctor's bedroom pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून केले साडेपाच लाख रुपये लंपास   

चार तासात गुन्हा उघड   ...