लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

एसटीचे आॅनलाईन तिकीट काढले अन् फसले..! - Marathi News | ST tickets online tickets and crops ..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीचे आॅनलाईन तिकीट काढले अन् फसले..!

आॅनलाईन तिकीट बुक करून बिनधास्त झालेल्या एका एसटी बस प्रवाशाला चांगलाच फटका बसला. चंद्रपूरसाठी यवतमाळ येथून बुकिंग करण्यात आले. गुरूवारी सकाळी ७.४५ वाजता घुग्गुस मार्गे चंद्रपूर जाणारी एसटी बसफेरी रद्द झाली. ...

आर्णीच्या विकासकामांत भाजपा सरकारचा दुजाभाव - Marathi News | The BJP government's ambiguity in Arnia's development works | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीच्या विकासकामांत भाजपा सरकारचा दुजाभाव

पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदींनी आर्णीत येऊन २१ आश्वासने दिली. त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. उलट येथील एमआयडीसी, निम्न पैनगंगा प्रकल्प या कामांवर ‘काँग्रेसचे प्रकल्प’ म्हणून आता राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप माजी मंत्री अ‍ॅड. ...

नरभक्षक वाघीण अवनीच्या मृत्युची होणार चौकशी, सरकारकडून समितीची स्थापना - Marathi News | Carnivorous tiger Avni's death will be investigated, established committee by the government | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नरभक्षक वाघीण अवनीच्या मृत्युची होणार चौकशी, सरकारकडून समितीची स्थापना

पीसीसीएफ अध्यक्ष : एपीसीसीएफ सदस्य सचिव, वन्यजीव ट्रस्टचाही समावेश ...

आदिवासी विकासाचे ७४ कोटी गेले परत, उद्योगाचा निधी थांबविला - Marathi News | 74 crore of tribal development has been stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी विकासाचे ७४ कोटी गेले परत, उद्योगाचा निधी थांबविला

आदिवासींच्या विकासाकरिता आलेला ७४ कोटी रूपयांचा निधी खर्च करता आलेला नाही. अखेर हा निधी आदिवासी विकास विभागाने परत केला आहे. ...

नवदाम्पत्याची परदेश सहल हुकविणाऱ्या कंपनीला दणका - Marathi News | A bump to the company carrying travel abroad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवदाम्पत्याची परदेश सहल हुकविणाऱ्या कंपनीला दणका

परदेशात पर्यटनासाठी जाणाºया नवदाम्पत्याचा बेत हुकविणा-या सहल कंपनीला यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. चुकीची माहिती भरल्याने व्हिसा रद्द झाल्यामुळे या दाम्पत्याला परदेशी सहलीचा आनंद उपभोगता आला नाही. ...

किमान त्यांचा मृत्यू तरी समाधानाने व्हावा - Marathi News | At least their death should be solved | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किमान त्यांचा मृत्यू तरी समाधानाने व्हावा

उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात गुरुवारी सेवाधामचे लोकार्पण माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव यांनी समाजातील वृद्ध निराधारांबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप दिले. ...

उमरीपठारच्या निराधार मायबापांची संवेदनशील गोतावळ्यात दिवाळी - Marathi News | Diwali in the vulnerable atmosphere of the middle class | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरीपठारच्या निराधार मायबापांची संवेदनशील गोतावळ्यात दिवाळी

ज्यांना कुटुंबच नाही, त्यांचे कुटुंब बनले उमरी पठारचे वृद्धाश्रम. या निराधार मायबापांचा मुलगा होऊन शेषराव डोंगरे २७ वर्षांपासून निरंतर सेवा करीत आहेत. ज्येष्ठांच्या सेवाशुश्रृषेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या निधीतून सुसज्ज सेवाधाम बांधण्यात आले. ...

जळत्या उसाकडे पाहून शेतकरी मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | Farmer's son attempted suicide due to burning sugarcane | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जळत्या उसाकडे पाहून शेतकरी मुलाने केला आत्महत्येचा प्रयत्न 

उसाला लागलेली आग पाहून एका शेतकऱ्याच्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  ...