लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा हैदोस, एकाचा मृत्यू - Marathi News | one killed and one injured in elephant attack in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीचा हैदोस, एकाचा मृत्यू

नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने यवतमाळमध्ये हैदोस घातल्याची घटना घडली आहे. ...

पश्चिम विदर्भातील १९,२८० बालकांना पाजली दूषित पोलिओ लस - Marathi News | contaminated polio vaccine administrated to 19280 children of the western Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम विदर्भातील १९,२८० बालकांना पाजली दूषित पोलिओ लस

अकोला: गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच, ही दूषित लस आरोग्य सेवा, अकोला मंडळातील यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील १९,२८० बालकांना पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. ...

यापुढे साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूकच नाही : श्रीपाद जोशी - Marathi News | no election for the post of Sahitya Sammelan Precident: Shripad Joshi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यापुढे साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूकच नाही : श्रीपाद जोशी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घटनादुरुस्तीमध्ये महत्वाचा बदल केला असून साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणुकच कायमस्वरुपी रद्द करून टाकली आहे. ...

विषबाधेमुळे पाच कीटकनाशकांवर बंदी, तूर्तास दोन महिन्यांसाठी उपाययोजना - Marathi News | Ban on five pesticides due to toxicity, and plan for two months immediately | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधेमुळे पाच कीटकनाशकांवर बंदी, तूर्तास दोन महिन्यांसाठी उपाययोजना

कीटकनाशक फवारणीमुळे शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेची दखल घेऊन कृषी आणि जलसंधारण विभागाने पाच घातक किटकनाशकांवर दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. ...

शौचालय, गटार, उकिरडे साफ करणे गैर आहे का ? - Marathi News | Is it illegal to clean toilets, drains, ruffians? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शौचालय, गटार, उकिरडे साफ करणे गैर आहे का ?

शहरातील सार्वजनिक शौचालये, नाल्या, रस्ते स्वच्छ करणे, गटरांची घाण उचलणे, कचरा नेऊन फेकणे ही कामे शहरातील सफाई कामगार अविरत करीत आहेत. ...

सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर - Marathi News | Youth trying selfie in river, 2 dead after sunk in Painganga | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर

पैनगंगा नदीत अघोळीसाठी आल्यानंतर युवकाना तेथे एक नाव दिसली. त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांची झाली होती. ...

विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा हल्ला - Marathi News | Vidyarthi kapashe 'sting bug attack' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात कपाशीवर ‘स्टिंग बग’चा हल्ला

बोंडे सडली; उष्णतेने पात्यांची गळ वाढली ...

बोगस खते अन् कीटकनाशकांचा कारखाना सील, ६२ लाखांचा साठा जप्त - Marathi News | Bogus fertilizer factory seal, stock of 62 lakh seized in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस खते अन् कीटकनाशकांचा कारखाना सील, ६२ लाखांचा साठा जप्त

कीटकनाशक फवारणीबाधितांची संख्या सव्वाशेवर गेलेली असतानाच यवतमाळच्या कृषी गुणवत्ता नियंत्रण पथकाने नागपूर रोडवरील कळंब येथे मंगळवारी रात्री बोगस खते व कीटकनाशकांचा अनधिकृत कारखाना पकडला ...