लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

यवतमाळात ३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त, चौघांना अटक - Marathi News | 32 lakh suspected cash seized in Yavat, four arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात ३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त, चौघांना अटक

तवेरा वाहनातून यवतमाळ शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली. ...

कोळसा तस्करांच्या टोळ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी - Marathi News | The spark of conflicts in the coal blocks of coal smugglers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोळसा तस्करांच्या टोळ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी

खाणीतील ढिगा-यातून कोळसा लुटून नेण्याची जणू स्पर्धाच तस्करांच्या टोळ्यांमध्ये लागली आहे. ही ‘लूट’ सर्वच पातळ्यांवर ‘मॅनेज’ होत असल्याने टोळ्यांची संख्या वाढत आहे. या टोळ्यांच्या सदस्यांमध्ये संघर्षाची ठिणगीही पडत आहे. खाणीतून कोळसा पळविण्यासाठी शस्त् ...

कोळसाचोरीला राजाश्रय! - Marathi News | Coal business | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळसाचोरीला राजाश्रय!

वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रातून सुरू असलेली कोळसा वाहतूक चोरट्यांच्या कचाट्यात सापडली आहे. कोळसा वाहतुकीदरम्यान महिन्याकाठी लाखो टन कोळशाची चोरी होत असून या चोरीला ‘राजाश्रय’ लाभल्याने प्रशासनाचेही हात बांधले गेले आहेत. ...

यवतमाळपर्यंत होता समुद्र; जीवाश्म सापडले, पांढरकवडा जंगलात शंख-शंपल्यांचे खडक - Marathi News |  Sea to Yavatmal; Fossil found, white bearded rock in the forest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळपर्यंत होता समुद्र; जीवाश्म सापडले, पांढरकवडा जंगलात शंख-शंपल्यांचे खडक

- ज्ञानेश्वर मुंदयवतमाळ : समुद्री भागात आढळणारे शंख-शिंपले जिल्ह्याच्या कोंडी जंगलात जीवाश्माच्या स्वरूपात आढळल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. हजारो वर्षापूर्वीच्या या शंख-शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले असून, जीवाश्मांचे खडकच्या खडक या टेकडीवर ...

कोठारीच्या ‘आदर्श’ परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट,  शाळा परिसराला आले जत्रेचे स्वरूप - Marathi News | Kothari's 'Adarsh' examination center, the collection of copies, the nature of the jatre came to the school premises | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोठारीच्या ‘आदर्श’ परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट,  शाळा परिसराला आले जत्रेचे स्वरूप

विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत आहे. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकाने मानोरा शेतशिवारात केला सहकारी शिक्षकाचा खुन ! - Marathi News | Yavatmal district teacher killed his cooperative teacher in Manora | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकाने मानोरा शेतशिवारात केला सहकारी शिक्षकाचा खुन !

मानोरा (वाशिम) - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज आदिवासी आश्रम शाळेवरील एका शिक्षकाने, त्याच शाळेवर कार्यरत सहकारी शिक्षकाचा डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला मानोरा शहरालगत असलेल्या ...

वणी-यवतमाळ मार्गावर अपघातात दोन ठार, सात गंभीर - Marathi News | Two dead and seven seriously injured in Maregaon accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी-यवतमाळ मार्गावर अपघातात दोन ठार, सात गंभीर

मुलीच्या घरी असलेल्या "माता का जागर'' या कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ...

यवतमाळ जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका - Marathi News | Crop hit 50,000 hectares of Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

यवतमाळ - जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात हे नुकसान यापेक्षाही मोठे असल्याचे शेतक-यांकडून सांगितले जात आहे.  ...