लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

राज्यात धाडी १४५ पेट्रोलपंपांवर, कारवाई सातवर - Marathi News | Raids on 145 petrol pumps in the state, action takes place on seven | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात धाडी १४५ पेट्रोलपंपांवर, कारवाई सातवर

वैद्यमापन अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून राज्यातील तब्बल १४२ पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या असल्या तरी कारवाई मात्र सातच पेट्रोलपंपांवर केली गेली आहे. अनेकांना मिळालेल्या या क्लिनचिटमुळे या धाडींवर संशय व्यक्त केला जात आहे. ...

आईचा विरोध झुगारला; यवतमाळात पार पडला समलिंगी विवाह - Marathi News | Gay marriage in Yavatmal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आईचा विरोध झुगारला; यवतमाळात पार पडला समलिंगी विवाह

आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. चक्क दोन तरुणांनी एकत्र येत एकमेकांशी विवाह केला. तोही यवतमाळच्या एका नामांकित हॉटेलमध्ये. ...