लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

पुसद: कान्हा फाट्यावर चार किलो गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक - Marathi News | Four kg ganja seized at Kanha Phata in Pusad Action of Local Crime Branch in Yavatmal district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुसद: कान्हा फाट्यावर चार किलो गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक

पंकज विष्णू कटारे या २१ वर्षीय आरोपीविरोधात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

लोकशाहीच्या उत्सवात 2,333 लालपरी सेवेला - Marathi News | 2,333 to Lalpari Seva in celebration of democracy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकशाहीच्या उत्सवात 2,333 लालपरी सेवेला

विदर्भात १९ आणि २६ एप्रिल अशा दोन टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ...

यवतमाळमधून शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार - उदय सामंत - Marathi News | Shiv Sena's candidate will enter the election fray from Yavatmal - Uday Samant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळमधून शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार - उदय सामंत

Lok Sabha Election 2024 : आमच्याकडून शिवसेनेकडून एकच उमेदवार आहे. मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ...

झेडपीच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनची चालून आली संधी!  - Marathi News | ZP employees got a chance to get old pension! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झेडपीच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनची चालून आली संधी! 

‘ती’ तारीख ठरणार मॅजिक फिगर : सर्व पंचायत समित्यांमधून मागविले प्रस्ताव ...

भावना गवळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, उमेदवारीचा तिढा कायम - Marathi News | Bhavna Gawli meets devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावना गवळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, उमेदवारीचा तिढा कायम

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव महायुतीकडून जाहीर झालेले नाही. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार फेल; गणवेश, पोषण आहाराच्या निधीला कात्री लागणार? - Marathi News | Aadhaar failed for twelve lakh students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार फेल; गणवेश, पोषण आहाराच्या निधीला कात्री लागणार?

पाच लाख विद्यार्थ्यांचे आधारच नाही. ...

‘पोषण’चा तांदूळ जातो कुठे?, केंद्राला पडलाय प्रश्न; शालेय पोषण आहार योजनेच्या आकडेवारीचा घोळ - Marathi News | Where does the 'nutritional' rice go?, the center has asked; A compilation of school nutrition scheme statistics | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘पोषण’चा तांदूळ जातो कुठे?, केंद्राला पडलाय प्रश्न; शालेय पोषण आहार योजनेच्या आकडेवारीचा घोळ

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज आहार शिजवून दिला जातो. ...

रात्री चार्जिंगला लावली होती इन्व्हर्टर बॅटरी, दुकान उघडताच झाला स्फोट; मेकॅनिकचा मृत्यू - Marathi News | Inverter battery exploded which was on charging since last night blast kills one mechanic | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रात्री चार्जिंगला लावली होती इन्व्हर्टर बॅटरी, दुकान उघडताच झाला स्फोट; मेकॅनिकचा मृत्यू

यवतमाळच्या आर्णी येथे पहाटे तीन वाजताची घटना ...