लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

शिक्षक भरतीचा दर मंगळवारी घेणार आढावा - Marathi News | Every teacher recruitment will be reviewed on Tuesday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक भरतीचा दर मंगळवारी घेणार आढावा

प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलशी संबंधित कामांचा आढावा घेणार आहेत. ...

वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू - Marathi News | Anger as convoy of MLAs fled with Y Security | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू

आमदार नरेंद्र भोंडेकर शुक्रवारी दिग्रस येथे एका कार्यक्रमाकरिता आले होते. ...

नव्या कायद्यात फॉरेन्सिकला महत्त्व, पण महाराष्ट्रात पदेच रिक्त! - Marathi News | Importance of forensics in the new law, but vacancies in Maharashtra! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नव्या कायद्यात फॉरेन्सिकला महत्त्व, पण महाराष्ट्रात पदेच रिक्त!

कसा होणार गतिमान तपास? : ४५ मोबाईल व्हॅनही सहा वर्षांपासून धूळखात ...

Yavatmal: धक्कादायक! बापानेच तीन वर्षांच्या चिमुकल्याला विकले, आईच्या जागरुकतेमुळे उघड झाला घटनाक्रम - Marathi News | Yavatmal: Shocking! It was the father who sold the three-year-old child, the mother's vigilance revealed the incident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Yavatmal: धक्कादायक! बापानेच तीन वर्षांच्या चिमुकल्याला विकले, आईच्या जागरुकतेमुळे उघड झाला घटनाक्रम

Yavatmal: जन्मदात्या बापानेच तीन वर्षांच्या चिमुकल्याची तेलंगणातील निर्मल येथे विक्री केली. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वत: गावात जाऊन खातरजमा केली व नंतर आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ...

Yavatmal: यवतमाळात हिवरीच्या शेतकऱ्याचे शोले स्टाइल आंदोलन - Marathi News | Yavatmal: Sholay style movement of Hivri farmer in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: यवतमाळात हिवरीच्या शेतकऱ्याचे शोले स्टाइल आंदोलन

Yavatmal News: हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. यामुळे पांडुरंगच्या शेतातील कापणीस आलेला ऊस गतवर्षी शेतकऱ्यांना नेताच आला नाही. ...

पदोन्नतीसाठी एकवटले जिल्ह्यातील शिक्षक, शेकडो जागा रिक्त; झेडपीपुढे आंदोलन - Marathi News | District teachers united for promotion, hundreds of vacancies; Movement before ZP | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पदोन्नतीसाठी एकवटले जिल्ह्यातील शिक्षक, शेकडो जागा रिक्त; झेडपीपुढे आंदोलन

‘टीईटी’वरून संतापाचा भडका ...

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक - Marathi News | A terrible fire at a ginning-pressing factory; Fortunately 25 laborers survived, Cotton, Sarki Khak | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक

कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. ...

"माझ्याशी लग्न कर नाही तर ठार मारील"; धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | If you don't marry me, you will kill me; A case has been registered against the threatening young man | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"माझ्याशी लग्न कर नाही तर ठार मारील"; धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

युवतीला धमकी : युवकावर नेर पोलिसात गुन्हा दाखल ...