लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले  - Marathi News | Volatility in ST Bank in just five months Movement among directors due to governance, loan disbursement was also stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले 

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविलेल्या एसटी बँक संचालकांमध्ये अवघ्या पाच महिन्यांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. ...

उभ्या एसटीवर दुचाकी धडकली, महिलेचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | bike collided on standing ST Bus; woman died, two injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उभ्या एसटीवर दुचाकी धडकली, महिलेचा मृत्यू, दोन जखमी

आठमूर्डी फाट्यावरील घटना : जखमीमध्ये महिला, युवकाचा समावेश ...

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचा २५ नोव्हेंबर रोजी स्मृती समारोह - Marathi News | Commemoration of freedom fighter Jawaharlal Darda on November 25 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांचा २५ नोव्हेंबर रोजी स्मृती समारोह

शुक्रवारी रंगणार ‘ब्लॅक अँड व्हाइट’ संगीतमय आदरांजली : शनिवारी प्रार्थना सभा अन् राधाकृष्ण विखे-पाटील यांचे व्याख्यान ...

शॉर्ट सर्किटने डेकोरेशन साहित्याचा कोळसा; तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज  - Marathi News | decoration material burnt due to Short circuit; estimated loss of three lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शॉर्ट सर्किटने डेकोरेशन साहित्याचा कोळसा; तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज 

चिकणी येथील घटना ...

नायलॉन मांज्याने चिरला चिमुकल्याचा गळा, यवतमाळातील घटना - Marathi News | A child's throat was cut by a nylon manja in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नायलॉन मांज्याने चिरला चिमुकल्याचा गळा, यवतमाळातील घटना

बंदी असताना चायनीज मांजाची सर्रास विक्री ...

 तलावात बुडून वडिलांसमोर दोन मुलींचा मृत्यू; जेतवन पर्यटनस्थळाची घटना, गाळात फसल्याने झाला घात - Marathi News | Two daughters die in front of their father after drowning in a lake incident of Jetwan tourist place, the accident happened due to tripping in the mud | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : तलावात बुडून वडिलांसमोर दोन मुलींचा मृत्यू; जेतवन पर्यटनस्थळाची घटना, गाळात फसल्याने झाला घात

रिया किशोर बिहाडे (१२) रा. महागाव कसबा, काव्या धम्मपाल भगत (११) रा. मंगरूळपिर जि. वाशिम अशी या चिमुकल्या मुलींची नावे आहेत. ...

झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी कोर्टाचा ग्रीन सिग्नल; दोन आठवड्यात यादी मागविली - Marathi News | Court green signal for promotion of ZP teachers list was called for in two weeks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी कोर्टाचा ग्रीन सिग्नल; दोन आठवड्यात यादी मागविली

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आता माध्यमिक शिक्षक म्हणून बढती मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

दिलासा ! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश - Marathi News | Relief! Inclusion of cancer screening in public health schemes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिलासा ! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश

फॉलोअप चाचण्या करणेही शक्य होणार : यवतमाळच्या कॅन्सरमुक्त भारत अभियानाची दखल ...