लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

 तलावात बुडून वडिलांसमोर दोन मुलींचा मृत्यू; जेतवन पर्यटनस्थळाची घटना, गाळात फसल्याने झाला घात - Marathi News | Two daughters die in front of their father after drowning in a lake incident of Jetwan tourist place, the accident happened due to tripping in the mud | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : तलावात बुडून वडिलांसमोर दोन मुलींचा मृत्यू; जेतवन पर्यटनस्थळाची घटना, गाळात फसल्याने झाला घात

रिया किशोर बिहाडे (१२) रा. महागाव कसबा, काव्या धम्मपाल भगत (११) रा. मंगरूळपिर जि. वाशिम अशी या चिमुकल्या मुलींची नावे आहेत. ...

झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी कोर्टाचा ग्रीन सिग्नल; दोन आठवड्यात यादी मागविली - Marathi News | Court green signal for promotion of ZP teachers list was called for in two weeks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी कोर्टाचा ग्रीन सिग्नल; दोन आठवड्यात यादी मागविली

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आता माध्यमिक शिक्षक म्हणून बढती मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

दिलासा ! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश - Marathi News | Relief! Inclusion of cancer screening in public health schemes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिलासा ! जनआरोग्य योजनेत कॅन्सर चाचणीचा समावेश

फॉलोअप चाचण्या करणेही शक्य होणार : यवतमाळच्या कॅन्सरमुक्त भारत अभियानाची दखल ...

खासगी वायरमनचा विद्युत खांबावरच अपघाती मृत्यू; संतप्त जमावाची अभियंत्यास मारहाण - Marathi News | Accidental death of private wireman on electric pole; An angry mob beat up the engineer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खासगी वायरमनचा विद्युत खांबावरच अपघाती मृत्यू; संतप्त जमावाची अभियंत्यास मारहाण

काळी दौ. येथे बाजारपेठ कडकडीत बंद ...

बेरोजगाराला ठगविणारा शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक पसार - Marathi News | the director and deputy director of education institute who cheated the unemployed, absconding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेरोजगाराला ठगविणारा शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक पसार

१५ दिवस लोटूनही अटक नाही : बॅकडेटमध्ये शिक्षक म्हणून दिली होती नियुक्ती ...

लोकमत इम्पॅक्ट! अखेर तीन वर्षांनी जमा झाले १४ लाख रुपये; २२४ शिक्षकांना दिलासा - Marathi News | Rs. 14 lakhs were collected Relief to 224 teachers, Babugiri in Zilla Parishad brought under control by CEO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकमत इम्पॅक्ट! अखेर तीन वर्षांनी जमा झाले १४ लाख रुपये; २२४ शिक्षकांना दिलासा

शिक्षकांच्या पगारातून कपात केलेली १४ लाखांची रक्कम त्यांच्या जीपीएफ खात्यात जमाच न करण्याचा प्रताप जिल्हा परिषदेतील बाबूगिरीने केला होता. ...

वाघाडी जांब येथे शिवसैनिकाचा भोसकून खून; आरोपी पसार - Marathi News | Shiv Sainik stabbed to death at Waghadi Jamb; accused absconding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाडी जांब येथे शिवसैनिकाचा भोसकून खून; आरोपी पसार

एक संशयित ताब्यात : यवतमाळनजीक वाघाडीत थरार ...

‘मेडिकल’मध्ये स्वच्छतेचा बोजवारा, दोन हवालदारांनीच पदरी ठेवले चार-चार सहायक - Marathi News | Sanitation burden due to administrative chaos in Vasantrao Naik Government Medical College Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’मध्ये स्वच्छतेचा बोजवारा, दोन हवालदारांनीच पदरी ठेवले चार-चार सहायक

सफाई करणार कोण : कार्यालयीन कामकाजातच सफाई कामगार व्यस्त ...