लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

अघटीत घडले... गणपती विसर्जन करताना युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Youth drowned while immersing Ganpati | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अघटीत घडले... गणपती विसर्जन करताना युवकाचा बुडून मृत्यू

नदीत उतरणे बेतले जीवावर ...

इथे रांगेत भरतात अधिकाऱ्यांचे खिसे; खासगी पंटरचा चेक पोस्टवर ताबा, वाहनधारकांची बेसुमार लूट - Marathi News | Here the queue fills the pockets of the officials; Lots of loot from motorists | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :इथे रांगेत भरतात अधिकाऱ्यांचे खिसे; खासगी पंटरचा चेक पोस्टवर ताबा, वाहनधारकांची बेसुमार लूट

'लोकमत'ने केलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आले ...

भीषण अपघात... गौराळा जवळ उभ्या ट्रकवर खाजगी ट्रॅव्हल्स आदळली; ५० जण जखमी - Marathi News | Private Travels hit a parked truck near Gaurala in yavatmal district; 50 people injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भीषण अपघात... गौराळा जवळ उभ्या ट्रकवर खाजगी ट्रॅव्हल्स आदळली; ५० जण जखमी

या वेळी ट्रॅव्हल्समध्ये ५० प्रवासी असल्याची माहिती एका जखमीने दिली. यातील काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तात्काळ यवतमाळ येथे रेफर केले आहे. ...

दहा महिन्यात ४७४ पैकी अवघ्या ३१ कोटींची वसुली; ९७ कोटींच्या गैरव्यवहाराची रक्कमही संचालकांच्या खिशातच - Marathi News | 490 crore dues with 850 members of Babaji Date Women Bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा महिन्यात ४७४ पैकी अवघ्या ३१ कोटींची वसुली; ९७ कोटींच्या गैरव्यवहाराची रक्कमही संचालकांच्या खिशातच

महिला बँकेच्या खातेदारांना अडकलेले पैसे मिळणार कधी? : बाबाजी दाते महिला बँक ठेवीदारांना 'टीडीएस' कपातीचाही बसला फटका ...

सोयाबीनवर आता 'चारकोल रॉट'चा हल्ला; अवेळी सोयाबीन वाळले, झाडे पोखरली - Marathi News | 'Charcoal rot' attack on soybeans; Unseasonably, the soybeans dried up, the trees rotted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीनवर आता 'चारकोल रॉट'चा हल्ला; अवेळी सोयाबीन वाळले, झाडे पोखरली

विदर्भ, मध्य प्रदेश आणि तेलंगणात धुमाकूळ ...

वडगावात आक्रीत घडले ... मंडप उभारताना विजेच्या शॉकने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी - Marathi News | While erecting a pavilion, a young man died due to electric shock, his friend was injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वडगावात आक्रीत घडले ... मंडप उभारताना विजेच्या शॉकने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी

आई, वडील, दोन भाऊ व मोठा आप्त परिवार ...

अंत्यविधीसाठी निघालेल्या मामा-भाचीचा अपघाती मृत्यू - Marathi News | uncle-niece who went for funeral dies after hitting by a truck | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंत्यविधीसाठी निघालेल्या मामा-भाचीचा अपघाती मृत्यू

अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल ...

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अखेर काँग्रेसचे मनिष पाटील - Marathi News | Congress's Manish Patil is finally the president of the district bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अखेर काँग्रेसचे मनिष पाटील

महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे महायुतीचा दारूण पराभव ...