लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

भारतीय हाॅर्नबील पक्ष्याची ख्याती गाजणार बँकॉकमध्ये - Marathi News | Indian hornbill bird will become famous in Bangkok | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भारतीय हाॅर्नबील पक्ष्याची ख्याती गाजणार बँकॉकमध्ये

बँकॉक येथे २२ ते २४ मे दरम्यान त्यासाठी खास ‘आंतरराष्ट्रीय हाॅर्नबिल परिषद’ आयोजित करण्यात आली असून त्यात जगभरातील संशोधक हॉर्नबिलच्या विविध प्रजातीवर संशोधन मांडणार आहेत. ...

Yavatmal: नगरपरिषदेचा JCB वर्षभरापासून चालत होता खासगी कामावर, RTOने पकडल्यानंतर फुटले बिंग - Marathi News | Yavatmal: JCB of municipal council was running for a year on private work, bing burst after being caught by RTO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषदेचा JCB वर्षभरापासून चालत होता खासगी कामावर, RTOने पकडल्यानंतर फुटले बिंग

Yavatmal News: घनकचरा व्यवस्थापन तसेच शहरातील प्रभागांमध्ये वेगवेगळ्या कामाकरिता वापरण्यात येणारा नगरपरिषदेच्या मालकीचा जेसीबी तब्बल एक वर्षांपासून खासगी कामाकरिता वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...

लग्नासाठी आलेल्या दोघांना ट्रकने चिरडले; संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड - Marathi News | Two crushed by truck at Lalpulia in Wani, vehicle vandalized by mob | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नासाठी आलेल्या दोघांना ट्रकने चिरडले; संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड

चिखलगाव परिसरातील मेघदूत कॉलनीतील रहिवासी महादेव कांबळे यांच्या मुलाचा गुरूवारी विवाह पार पडला. ...

देवधरी घाटात जबरी चोरीचा डाव उधळला; पोलिसांकडून २ आरोपींना बेड्या - Marathi News | Forced theft plot foiled at Deodhari Ghat; Police arrested 2 accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवधरी घाटात जबरी चोरीचा डाव उधळला; पोलिसांकडून २ आरोपींना बेड्या

पोलिस पथकाने दोन आरोपींना केली अटक : काठीचा धाक अन्‌ दगड मारुन वाहने लुटण्याचा होता प्रयत्न ...

नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार - Marathi News | Two fake students appeared in the NEET exam, Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नीटच्या परीक्षेत बसविले दोन बनावट विद्यार्थी, यवतमाळातील प्रकार

११ केंद्रांवर सुरळीत पार पडली परीक्षा ...

ढाणकी येथील रेती तस्कर अखेर कारागृहात, एमपीडीएअंतर्गत कारवाई - Marathi News | Sand smuggler from Dhanki finally in jail in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ढाणकी येथील रेती तस्कर अखेर कारागृहात, एमपीडीएअंतर्गत कारवाई

बिटरगाव परिसरात सराईत गुंड म्हणून शेख फैयाज शेख रहेमान (४०) याची ओळख असून २०१६ पासून त्याच्यावर बिटरगाव पोलिस ठाण्यात रेती तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे. ...

यवतमाळात दोघांची चाकूने भोसकून हत्या; पांढरी घाटात थरार - Marathi News | Two stabbed to death in Yavatmal; Thrill in the Pandhari Ghats | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात दोघांची चाकूने भोसकून हत्या; पांढरी घाटात थरार

रूईवाई येथे १०० रुपयांपासून युवकाचा खून ...

पूसद आगाराच्या बसने घेतला अचानक पेट - Marathi News | Pusad Agar's bus caught fire suddenly | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूसद आगाराच्या बसने घेतला अचानक पेट

नेर येथे सोमवारी अचानक बसने पेट घेतला. ...