लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

फटाका हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकींवर कारवाई, २४ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Action taken against two-wheelers blowing firecracker horn, 24 persons booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फटाका हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकींवर कारवाई, २४ जणांवर गुन्हे दाखल

विना हेल्मेट गाडी चालविणे, विना सिटबेल्ट, विनापरवाना वाहन चालविणार्‍या तब्बल ४ हजार ८५८ जणांविरुध्द वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारून २२ लाखांचा दंड वसूल केला. ...

दरोडेखोरांच्या टोळीने साखरेचा ट्रक पळविला, करळगाव घाटातील थरार - Marathi News | A gang of robbers ran away a sugar truck, there was a thrill in Karlgaon Ghat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दरोडेखोरांच्या टोळीने साखरेचा ट्रक पळविला, करळगाव घाटातील थरार

पहाटे ४ वाजताची घटना ...

आयपीएल क्रिकेटवर सट्टा; दोघांना ठोकल्या बेड्या, १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Betting on IPL Cricket; two were shackled in wani by Yavatmal local crime branch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आयपीएल क्रिकेटवर सट्टा; दोघांना ठोकल्या बेड्या, १ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेची वणी शहरामध्ये कारवाई ...

अवकाळीमुळे एप्रिलमध्ये आला मिलमिली नदीला पूर: नेरमध्ये गारपीट - Marathi News | Milmili river floods in April due to unseasonal weather: rain in Yavatmal, Babhulgaon, Mahagaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवकाळीमुळे एप्रिलमध्ये आला मिलमिली नदीला पूर: नेरमध्ये गारपीट

यवतमाळ, बाभूळगाव, महागावमध्ये बरसला पाऊस ...

सुसाट धावणाऱ्या ट्रकने ऑटोला उडविले, मायलेकी जागीच ठार - Marathi News | Speeding truck hit auto, two killed on the spot, Abai Fata incident, seven injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुसाट धावणाऱ्या ट्रकने ऑटोला उडविले, मायलेकी जागीच ठार

आबई फाट्यावरील घटना, सात जखमी. ...

चालकास लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक; न्यायालयाने दिली तीन दिवसांची कोठडी - Marathi News | Two of the gang that robbed the driver arrested; The court gave three days custody | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चालकास लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक; न्यायालयाने दिली तीन दिवसांची कोठडी

लक्ष्मीनारायण राधेश्याम प्रताप हे दालमिलमध्ये चालक म्हणून काम करतात ...

विवाहितेने लावला गळफास, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप; रुग्णालयासमोर ठिय्या - Marathi News | married woman hanged herself, accusation of murder; rush in front of the hospital | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विवाहितेने लावला गळफास, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप; रुग्णालयासमोर ठिय्या

वेणूताईचा हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप ...

सावधान! उष्णतेचा धोका ६६ आरोग्य केंद्रात विशेष कक्ष - Marathi News |   Due to the effect of climate change there is a large increase in heat  | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावधान! उष्णतेचा धोका ६६ आरोग्य केंद्रात विशेष कक्ष

 वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...