लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

यवतमाळमध्ये आजपासून तीन दिवसीय ‘स्वर जवाहर’ महोत्सव - Marathi News | Three-day 'Swar Jawahar' festival from today in Yavatmal on the birth centenary of freedom fighter Jawaharlal Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये आजपासून तीन दिवसीय ‘स्वर जवाहर’ महोत्सव

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन ...

यवतमाळमध्ये आजपासून ‘स्वर जवाहर’ महोत्सव; स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन - Marathi News | Swar Jawahar festival from today in Yavatmal; Organized on the birth centenary of freedom fighter Jawaharlal Darda | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये आजपासून ‘स्वर जवाहर’ महोत्सव; स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन

अमोलकचंद महाविद्यालय, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था आणि जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गोधनी रोडवरील अँग्लो हिंदी हायस्कूलच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा वाजता हा महोत्सव रंगणार आहे. ...

घर फोडून २० लाखांचा ऐवज लंपास; भरचौकातील मॉलवरही मारला डल्ला - Marathi News | theft of 26 lakh in a single day in Yavatmal; a house robbed by 20 lakhs also money stolen money from the mall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घर फोडून २० लाखांचा ऐवज लंपास; भरचौकातील मॉलवरही मारला डल्ला

उज्वलनगरात घरफोडी : मध्यवस्तीतील मॉलमधून साडेसहा लाखांचे कपडे पळविले ...

कुठेतरी मिळेलच.. मतिमंद मुलाच्या शोधार्थ व्याकुळ मातेची पायदळ गावोगावी भटकंती - Marathi News | A mother's wanderings on barefoot in search of her mentally retarded son | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुठेतरी मिळेलच.. मतिमंद मुलाच्या शोधार्थ व्याकुळ मातेची पायदळ गावोगावी भटकंती

अंगावरचे दागिने विकून पोटच्या गोळ्याचा शोध सुरू; धुणीभांडी करून मुलाचा घेते ती शोध ...

बगीरा गँगमधील १२ जणांविरुद्ध मोक्का; पोलिस प्रशासन आक्रमक झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले - Marathi News | police administration strict action, Mokka against 12 of the Bagheera gang | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बगीरा गँगमधील १२ जणांविरुद्ध मोक्का; पोलिस प्रशासन आक्रमक झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

महिनाभरात जिल्ह्यात मोक्काअंतर्गत दोन गुन्हे ...

माता तुही वैरिणी... जन्म देताच बाळ काढले विक्रीला - Marathi News | mother caught selling her new born baby in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माता तुही वैरिणी... जन्म देताच बाळ काढले विक्रीला

ऐनवेळी डाव उधळला : विवाहबाह्य संबंधातून झाले अपत्य, देवापुढे झाला न्याय ...

दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ट्रकचालक जागीच ठार - Marathi News | Two trucks collided head-on, the truck driver died on the spot in a horrific accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ट्रकचालक जागीच ठार

वणी वरोरा मार्गाचे नव्याने बांधकाम होत असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. ...

पुसदमध्ये बंदुक व जिवंत काडतुसासह तिघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | three criminals arrested with gun and live cartridges in the bag | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये बंदुक व जिवंत काडतुसासह तिघे पोलिसांच्या जाळ्यात

मोक्का गुन्ह्यातील आरोपी : पिस्टल घेवून दुचाकीवर होता फिरत ...