लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

पांढरकवडा वन विभागातील मांडवा शिवारात वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Death of tigress in Mandwa Shivara of Pandharkawda forest division | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा वन विभागातील मांडवा शिवारात वाघिणीचा मृत्यू

पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत घाटंजी वनपरिक्षेत्रातील मांडवा शिवारातील तळ्याजव‌‌ळ शनिवारी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळ‌ून आल्याने वनवर्तुळात खळ‌बळ उडाली आहे. ...

दोन गटात तुफान हाणामारी; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Two factions clash over an old dispute; case registered against 12 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन गटात तुफान हाणामारी; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या वादातून लाठ्या व काठ्या चालल्या ...

मैदानात खेळताना काळाचा घाला; चिमुकल्या विहानचा वडिलांसमोरच मृत्यू - Marathi News | nameplate wall collapsed on 7-year-old boy While playing in the garden, dies in front of his father | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मैदानात खेळताना काळाचा घाला; चिमुकल्या विहानचा वडिलांसमोरच मृत्यू

मैदानासह शहरातील बगीच्यामधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर ...

गणिताचा पेपर सोडविताना दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | Class 10 student dies while solving maths paper in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गणिताचा पेपर सोडविताना दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेत सराव परीक्षा सुरू असतानाची घटना ...

नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन; नगरपंचायत कार्यालयाला घातला चपलांचा हार - Marathi News | Sholay style agitation by corporators; A garland of shoes worn to the Nagar Panchayat office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन; नगरपंचायत कार्यालयाला घातला चपलांचा हार

प्रशासनाच्या मनमानी कारभाराने संताप ...

नरकात जायचं नसेल तर कट्टर हिंदुत्त्वादी नेत्यांना निवडून द्या; कालीचरण पुन्हा बरळले - Marathi News | "If you don't want to go to hell, elect hardline Hindutva leaders." | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नरकात जायचं नसेल तर कट्टर हिंदुत्त्वादी नेत्यांना निवडून द्या; कालीचरण पुन्हा बरळले

जिल्ह्यातील पुसद शहरात आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला आहे. ...

गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान - Marathi News | Inzala village were facing the water scarcity, teacher donated his land along with a well for the villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान

इंझाळा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते ...

९० हजारांची लाच घेताना नगरसेवकाला अटक - Marathi News | A corporator was arrested for accepting a bribe of 90 thousand in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :९० हजारांची लाच घेताना नगरसेवकाला अटक

दारू दुकानाविरोधात तक्रार : मारेगाव नगरपंचायतीमधील घटना ...