लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

धक्कादायक! मातेने औषधातून चिमुकलीवर केला विषप्रयोग; 'या' कारणातून महिलेचे टोकाचे पाऊल - Marathi News | a woman's extreme step after husband's suicide death, gave poison to 5 year old daughter through medicine | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! मातेने औषधातून चिमुकलीवर केला विषप्रयोग; 'या' कारणातून महिलेचे टोकाचे पाऊल

वर्षभरानंतर खुनाचा गुन्हा दाखल ...

पती-पत्नीला हवी जवळजवळ नोकरी; बदलीसाठी चक्क गावांचे अंतरच बदलले, छाननीमध्ये उघड - Marathi News | as husband-wife wants jobs nearby, submitted bogus distance certificate for getting Intra-district Transfer, exposed to scrutiny check | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पती-पत्नीला हवी जवळजवळ नोकरी; बदलीसाठी चक्क गावांचे अंतरच बदलले, छाननीमध्ये उघड

जिप शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ...

नादुरुस्त ट्रकवर दुचाकी आदळून दोन तरुण ठार; वणी-यवतमाळ रोडवरील घटना - Marathi News | two youths killed as bike hits on damaged truck on Vani-Yavatmal Road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नादुरुस्त ट्रकवर दुचाकी आदळून दोन तरुण ठार; वणी-यवतमाळ रोडवरील घटना

दुचाकीचालक जागीच ठार, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू ...

नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह २४ नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News | A case has been registered against the mayor, the then chief officer and 24 corporators | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगराध्यक्ष, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह २४ नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल

येथील नगर परिषदेने घेतलेल्या ठरावाविरोधात सामाजिक कार्यकर्ता रवींद्र कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली. ...

लग्नाला जाणे पडले महागात; चोरट्यांनी साधला डाव, ५० तोळ्यांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास - Marathi News | house burglary in Umarkhed, gold jewellery along with cash looted worth 33 lakh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लग्नाला जाणे पडले महागात; चोरट्यांनी साधला डाव, ५० तोळ्यांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

उमरखेडमध्ये ३३ लाखांची घरफोडी, बसस्थानकासमोरच चोरट्यांनी साधला डाव ...

प्रेमामुळे बिघडला संसार, पतीने मागितला घटस्फोट, प्रियकराने केले दूर; कोर्टात घडला भयंकर प्रकार - Marathi News | married woman Attacked on boyfriend with a cutter in district court yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेमामुळे बिघडला संसार, पतीने मागितला घटस्फोट, प्रियकराने केले दूर; कोर्टात घडला भयंकर प्रकार

पती व प्रियकराने पाठ फिरविल्याने महिला संतप्त ...

१६ हून अधिक वाघ; तरीही 'टिपेश्वर'ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळेना - Marathi News | More than 16 tigers in Tipeshwar sanctuary, but still didn't get the status of a tiger reserve | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१६ हून अधिक वाघ; तरीही 'टिपेश्वर'ला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळेना

टिपेश्वरचा प्रस्ताव धूळखात; पर्यटनाला अशाने चालना मिळणार का? ...

माजी आमदार राजू तोडसाम यांच्यासह 6 जणांना सक्तमजुरी, 2013 मध्ये केलेली जाळपोळ - Marathi News | Crime News Former MLA Raju narayan Todsam and 6 others in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माजी आमदार राजू तोडसाम यांच्यासह 6 जणांना सक्तमजुरी, 2013 मध्ये केलेली जाळपोळ

२०१३ मध्ये कापसाच्या भावावरून केलेल्या आंदोलनावेळी दगडफेक व जाळपोळीची घटना घडली होती. ...