लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यावल

यावल

Yawal, Latest Marathi News

यावल येथे पटेल कब्रस्थानमध्ये स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign at Patel graveyard at Yaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे पटेल कब्रस्थानमध्ये स्वच्छता मोहीम

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दोनशे सदस्यांनी रविवारी येथील पटेल कब्रस्तानच्या सुमारे सात एकरात स्वच्छता मोहीम राबवून धार्र्मिक सलोख्याचा संदेश दिला आहे. ...

सावदा येथे हॉटेलमध्ये वीज चोरी - Marathi News | Electricity theft in the hotel at Savda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावदा येथे हॉटेलमध्ये वीज चोरी

सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये, तर फैजपूर येथे एका घरगुती ग्राहकाकडील वीज चोरी वीज वितरण कंपनीने पकडली. दोघांनी ७२ हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा गुन्हा बुधवारी यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...

निवडणूक कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू - Marathi News | Death while election duty is on duty | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणूक कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू

लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी रात्री घडली. पंकज गोपाळ चोपडे (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याआधी ते भुसावळ येथे चक्कर येवून कोसळले होते, नंतर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...

मातींच्या विटांवरील बंदी हटवावी - Marathi News | The ban on soil brick should be removed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मातींच्या विटांवरील बंदी हटवावी

मातीपासून तयार होत असलेल्या लाल वीटभट्ट्यांना प्रतिबंध करण्याचा आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिल्याने पारंपरिक विटांचा व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाने चिंता व्यक्त केली आहे. शासनाने हा निर्णय त्वरित बदलावा, अशी मागणी कुंभार समाजाने केली आहे. ...

एक जिंदादिल माणूस, खेळकर व्यक्तिमत्त्व : दिवाकर श्रावण चौधरी - Marathi News | A lifelong man, playful personality: Diwakar Shravan Chaudhary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एक जिंदादिल माणूस, खेळकर व्यक्तिमत्त्व : दिवाकर श्रावण चौधरी

जळगाव जिल्ह्यातील डांभुर्णी (ता.यावल) येथील साहित्यिक दिवाकर श्रावण चौधरी यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. साहित्य वर्तुळ आणि मित्र परिवारात ते ‘दिवाकर दादा’ म्हणून परिचित होते. दिवाकर दादांच्या आठवणी सांगताहेत त्यांचे स्नेही प्राचार्य उल्हास सरोदे.. ...

मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम - Marathi News | A campaign to cut the main water pipeline connection | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम

पाणीपुरवठा समान होण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम हिंगोणा ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...

यावल तालुक्यातील कासारखेडा येथे पाण्यासाठी हाल - Marathi News | The waterfall at Kakmaluda in Yaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल तालुक्यातील कासारखेडा येथे पाण्यासाठी हाल

यावल तालुक्यातील कासारखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चाने ३०० फुटापर्यंत बोअरवेल वाढवली, मात्र विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी गत असल्याने आज मात्र ग्रामस्थांना ट ...

पाण्यासाठी यावल नगराध्यक्षांच्या निवासस्थानावर मोर्चा - Marathi News | Front at the residence of Jawahar Nagar president | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाण्यासाठी यावल नगराध्यक्षांच्या निवासस्थानावर मोर्चा

यावल शहरातील देशमुखवाडा, माळीवाडा, बसमळा परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी परिसरातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने परिसरातील स्त्री-पुरुषांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास थेट नगराध्यक्षा सुरेखा कोळी व नगरसेविका ...