लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ मेडिकल कॉलेज

यवतमाळ मेडिकल कॉलेज

Yawatmal medical college, Latest Marathi News

‘मेडिकल’चा ‘आयसीसीयू’ गुदमरतोय - Marathi News | Medical's ICCU is suffocating | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत : पाईपलाईन दुरुस्ती कंत्राटात सहायक प्राध्यापक

गोरगरिबांना संजीवनी देणाऱ्या रुग्णालयात उपचार व्यवस्था सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. त्यातही अतिदक्षता उपचार कक्षात प्रत्येक रुग्णाचा जीवन मरणाशी संघर्ष सुरू असतो. येथे काम करणारे डॉक्टर, नर्सेस यांची प्रत्येक जीव वाचविण्याची तगमग असते. अशा स्थितीत केवळ त ...

‘मेडिकल’च्या अभ्यागत मंडळ कार्यकारिणीचे गठन - Marathi News | Formation of Medical's Visitor Board Executive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’च्या अभ्यागत मंडळ कार्यकारिणीचे गठन

या अभ्यागत मंडळाच्या कार्यकारिणीत आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रतिनिधी, महिला सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी प्रकाश पानपट्टे, तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. महेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजेंद्र गायकवाड, विकास क्षीरसागर, हरिश कुडे, शाहीद हिराणी, व ...

जिवंत महिलेचा मेडिकलने पोलिसांना पाठविला मृत्यू अहवाल - Marathi News | Medical of the living woman sent a death report to the police | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिवंत महिलेचा मेडिकलने पोलिसांना पाठविला मृत्यू अहवाल

उज्वला राजेश वानखडे रा. शांतीनगर वडगाव या महिलेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. विषबाधेचे प्रकरण असल्याने तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी डॉ. प्रीती खंडारे यांनी मेमो तयार केला. तो मेमो वॉर्डबॉय नीलेश खंडाळकर याच्या माध्यमातून अवधूत ...

‘मेडिकल’च्या परिचारिकांचे लाक्षणिक आंदोलन - Marathi News | The typical movement of ‘medical’ nurses | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’च्या परिचारिकांचे लाक्षणिक आंदोलन

कोविड वॉर्डात काम करणाऱ्या परिचारिकांना सात दिवस ड्यूटी व सात दिवस क्वारंटाईन असा आदेश कोर्टाने दिला होता. मात्र प्रत्यक्षात या आदेशाचे पालन केले जात नाही. कोविड वॉर्डात ड्यूटी केल्यानंतरही परिचारिकांना केवळ तीन दिवस क्वारंटाईन ठेवले जाते. इतकेच नव्ह ...

वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय घडी झाली सैल - Marathi News | The administrative of the medical college is loose | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय घडी झाली सैल

वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण तपासणीचा वेळ हा दुपारी २ वाजेपर्यंत आहे. मात्र बाह्य रुग्ण तपासणी कक्षात बऱ्याचदा वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या डॉक्टरांच्या अधिनस्त यंत्रणाही दुपारी १२ नंतर दिसेनासी होते. ग्रामीण भागातून येणाºया रु ...

मरणाच्या दारात आदिवासी मातेला जीवदान - Marathi News | Save the life of a tribal mother at the door of death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मरणाच्या दारात आदिवासी मातेला जीवदान

दुर्दैवाने तिचे बाळ पोटातच दगावले. गंभीर रक्तस्त्राव सुरू झाला. हिमोग्लोबीन फक्त चार ग्राम असल्याने सिझेरियनही शक्य नव्हते. डॉक्टरांनी तिला ‘सिव्हीअर अनेमिया विथ लो लायिंग प्लासेंटा विथ इंट्रा युटेरस डेथ विथ सिकलसेल’ असे निदान सांगितले. मेटीखेडा प्रा ...

प्रसूतीस आलेल्या महिलेला डॉक्टरांनी मध्यरात्री हाकलले - Marathi News | The woman was delivered at midnight by the doctor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रसूतीस आलेल्या महिलेला डॉक्टरांनी मध्यरात्री हाकलले

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणाºया सर्वसामान्य महिलांचे हाल सतत चर्चेत असतात. आता तर चक्क भाजपच्या एका पदाधिकाºयाच्या गर्भवती पत्नीला चक्क मध्यरात्री २ वाजता हाकलून लावण्याचा प्रताप डॉक्टरांनी केला आहे. ...

‘मेडिकल’च्या प्रसूती विभागात डॉक्टरांची अरेरावी - Marathi News | Doctor's arraignment in the obstetrics section of 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’च्या प्रसूती विभागात डॉक्टरांची अरेरावी

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूत विभागात अनियंत्रित कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना येथे अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. मंगळवारी रात्री महागाव येथून आलेल्या गर्भवतीला अक्षरश: हाकलून देण्यात आले. ...