Krishna Mukherjee: ये हे मोहब्बते फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जी सध्या आपलं फेअरी टेल वालं जीवन जगत आहे. ती मर्चेंट नेव्ही ऑफिसर चिराग बाटलीवाला याच्याशी विवाह करणार आहे. मात्र लग्नाआधीच्या रिचुअल्सना ती ट्रेडिशनल आणि मॉर्डन पद्धतीने सेलिब्रेट करत आहे. ...