लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येरवडा

येरवडा

Yerwada, Latest Marathi News

कारागृह भिंतीलगत ‘पार्किंग’ सुरूच - Marathi News | Prison in the parking lot in the prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारागृह भिंतीलगत ‘पार्किंग’ सुरूच

‘नो पार्किंग’कडे वाहनचालकांचे दुर्लक्षच : पोलिसांकडून कारवाईची गरज ...

येरवडा कारागृहाच्या भिंतीलगत सर्रासपणे ' पार्किंग ' - Marathi News | random parking near of yerwada jail wall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहाच्या भिंतीलगत सर्रासपणे ' पार्किंग '

येरवडा मध्यवर्ती कारागृहात अनेक कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी व कुख्यात गुंड सजा भोगत आहेत. त्यामुळे हे कारागृह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील समजले जाते. ...

येरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल - Marathi News | 'He' absconding on a 14-day holiday from Yerawada; After 18 years, the crime has been registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येरवाड्यातून 14 दिवसांच्या सुट्टीवर आलेला 'तो' फरार; तब्बल 18 वर्षानंतर गुन्हा दाखल

जन्मठेपेची शिक्षा भोगत असतांना 14 दिवसांच्या संचीत रजेवर आलेला आरोपी हा 12 मार्च 2000 रोजी फरार झाला आहे. ...

येरवड्यातील युवकाच्या खूनप्रकरणी दोन जण ताब्यात, विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश  - Marathi News | Two people arrested in Yerwada murder case, convicted of Rituals child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यातील युवकाच्या खूनप्रकरणी दोन जण ताब्यात, विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश 

किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघा मित्रांनी मिळून निखील श्रीकांत कडाळे याच्या डोक्यात दगड घालून मंगळवारी रात्री खून केला होता. ...

पुण्यातील या चौकाला आहे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद - Marathi News | The innovative Sculpture oF Balasaheb Thackaray at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील या चौकाला आहे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हृदयावर कायमच अधिराज्य करत होते आणि कायमच राहतील. त्यांची आठवण म्हणून पुण्यात एक वेगळ्या शिल्पाची उभारणी वेगाने सुरु आहे.  ...

महापालिका रूग्णालयांच्या गलथान कारभारामुळे सामान्य पुणेकरांचा जीव धोक्यात       - Marathi News | ordinary punekars life in danger zone due to municipal hospitals administration wrong work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका रूग्णालयांच्या गलथान कारभारामुळे सामान्य पुणेकरांचा जीव धोक्यात      

नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सभागृहात डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीसाठी आलेल महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला ही अत्यंत खेदाची गोष्ट असून संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणीचा प्रश्न उपस्थित केला. ...

वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे विवाहितेचा मृत्यू ; येरवड्यातील घटना - Marathi News | Marital death due to non timely medical treatment at Yervada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे विवाहितेचा मृत्यू ; येरवड्यातील घटना

राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे असून सोयी सुविधांमुळे हे कायमच चर्चेत राहिले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून देखील अशा घटनांची पुनरावृत्ती घडणे ही दुर्दैवी बाब आहे. ...

एप्रिलअखेरीस महापालिका रुग्णालयांमध्ये एनआयसीयू कार्यरत - Marathi News | NICU is working municipal hospitals in April end | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिलअखेरीस महापालिका रुग्णालयांमध्ये एनआयसीयू कार्यरत

रुग्णालयांमधील एनआयसीयूमध्ये प्रत्येकी १२ खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी खर्च होण्यात येणारा निधीपैकी ५० टक्के खर्च महापालिकेतर्फे तर ५० टक्के खर्च मुकूल माधव फाऊंडेशनतर्फे उचलण्यात आला आहे. ...