लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येस बँक

येस बँक

Yes bank, Latest Marathi News

राणा कपूरनी दिल्या होत्या कर्ज वसूल न करण्याच्या सूचना - Marathi News | Rana Kapoor had given instructions not to recover the loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राणा कपूरनी दिल्या होत्या कर्ज वसूल न करण्याच्या सूचना

येस बँकेतील ७ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे. दिवाळखोरीत निघालेली कोक्स अँड किंग्ज ही कंपनी या प्रकरणात आरोपी आहे ...

अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात - Marathi News | Anil Ambani's headquarters will be taken over by Yes Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

Anil Ambani News : जुलै महिन्यात येस बँकेने या विशाल संकुलनाचा प्रतीकात्मक ताबा घेतला होता. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर असलेले हे संकुल मुंबई विमानतळाच्या दृष्टिपथात आहे. ...

तोट्यातून नफ्यात आली येस बँक; 50 शाखा बंद करण्याचा निर्णय - Marathi News | private sector yes bank reported profit at rs 1294 crore for september ended quarter 2020 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तोट्यातून नफ्यात आली येस बँक; 50 शाखा बंद करण्याचा निर्णय

डीएचएफएल प्रकरण : ३ हजार कोटी रुपये देण्यास वाधवान राजी, परिवाराची संपत्ती देणार - Marathi News | DHFL case: Wadhwan agrees to pay Rs 3,000 crore, will give family property | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डीएचएफएल प्रकरण : ३ हजार कोटी रुपये देण्यास वाधवान राजी, परिवाराची संपत्ती देणार

कपिल वाधवान हा सध्या तुरुंगात असून, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जामध्ये अडकलेली डीएचएफएल ही अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय लवादाकडे पाठविली आहे. ...

येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला - Marathi News | Yes Bank scam: Bail of Wadhwan brothers rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला

वाधवान यांना २६ एप्रिलला अटक केली होती. सीबीआयने आरोपींना अटक केल्यापासून ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे; पण सीबीआयने मुदतीनंतर ते दाखल केले. ...

अनिल अंबानी उद्योग समूहाचे मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात; दोन महिन्यांची वेळ - Marathi News | Anil Ambani Group Headquarters in the possession of Yes Bank; Two flats confiscated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल अंबानी उद्योग समूहाचे मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात; दोन महिन्यांची वेळ

अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपचे (एडीएजी रिलायन्स सेंटर) हे मुख्यालय सांताक्रूझ पूर्व येथे असून, त्याचे क्षेत्रफळ २१,४३२ चौ. फूट इतके आहे. ...

अनिल अंबानींच्या रिलायन्सवर नामुष्की, कर्ज थकल्याने ही बँक जप्त करणार हेडक्वार्टर - Marathi News | Yes bank will seize the Anil Ambani's Reliance group headquarters due to debt fatigue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या रिलायन्सवर नामुष्की, कर्ज थकल्याने ही बँक जप्त करणार हेडक्वार्टर

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना कत आहेत. ...

Yes Bank Scam : राणा कपूरची जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाचा नकार - Marathi News | Yes Bank Scam: Special court refuses to release Rana Kapoor on bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Yes Bank Scam : राणा कपूरची जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाचा नकार

Yes Bank Scam : कागदी स्वरूपात असलेल्या पुराव्यांची छेडछाड करणे शक्य नाही. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही,  असे राणा याच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सांगितले. ...