लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga Tips

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ. - Marathi News | When to inhale and when to exhale while performing sun-salutation? Watch the video. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ.

All The Steps Of Surya Namaskar With Proper Breathing : Sun-Salutation : सूर्यनमस्कार अनेकजण घालतात परंतु प्रत्येक आसनानुसर श्वासांची स्थिती कशी असावी याकडेही लक्ष द्यायला हवे. ...

मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा...  - Marathi News | Suffering from back pain? stiffness in spine? Must try twisting yoga poses- Fitness tips by Malaika Arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा... 

Fitness Tips by Malaika Arora: बैठं काम करून करून अनेकांची मान- पाठ एक होऊन जाते. आणि मग सतत मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखीचा (back pain) त्रास होऊ लागतो. त्यासाठीच करून बघा मलायका अरोरा सांगतेय तो ट्विस्ट योगा (Benefits of twisting yoga poses). ...

अपचन वारंवार होते, गॅसेसचा त्रास होतो? ५ योगासने करा, त्रास होईल कमी..पचन सुधारेल - Marathi News | Frequent indigestion, suffering from gases? Do 5 yogas, pain will be reduced..digestion will improve | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अपचन वारंवार होते, गॅसेसचा त्रास होतो? ५ योगासने करा, त्रास होईल कमी..पचन सुधारेल

Yogas for Indigestion हिवाळ्यात पचनाच्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात, वेळीच काळजी घेणं उत्तम. ५ योगासने करा मिळेल आराम.. ...

त्वचेवरचा नॅचरल ग्लो कायम ठेवणाऱ्या २ योगमुद्रा.. दररोज करून बघा- नेहमीच दिसाल तरुण- सुंदर - Marathi News | Yoga mudra for naturally glowing skin, How to maintain natural glow of your skin? Yoga for flawless radiant skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्वचेवरचा नॅचरल ग्लो कायम ठेवणाऱ्या २ योगमुद्रा.. दररोज करून बघा- नेहमीच दिसाल तरुण- सुंदर

Yoga Mudra For Naturally Glowing Skin: त्वचेवरची चमक टिकून राहण्यासाठी या २ योगमुद्रा अतिशय उपयुक्त ठरतात. नियमित करून बघा. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी इतर कोणतं महागडं कॉस्मेटिक्स वापरण्याची गरजच नाही... ...

मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन - Marathi News | Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani suggests yoga for reducing menstrual pain and cramps in leg | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन

Benefits Of Virasana: मासिक पाळीतल्या वेदना, पाय दुखणं कमी करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे एक योगासन नियमित करावं, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी ( Anshuka Parwani) यांनी दिला आहे. ...

लॅपटॉपवर काम करून खांदे वाकले, पोश्चर बिघडले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १० मिनीटांत करा सोपे व्यायाम... - Marathi News | Yoga For Strengthening up Drooping Shoulders : Crouched shoulders, poor posture after working on a laptop? Alia Bhatt's fitness trainer tells you to do easy exercises in 10 minutes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लॅपटॉपवर काम करून खांदे वाकले, पोश्चर बिघडले? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते १० मिनीटांत करा सोपे व्यायाम...

Yoga For Strengthening up Drooping Shoulders : खांद्याचे आणि एकूण बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी ५ महत्त्वाची आणि सोपी आसनं कोणती ते पाहूया.. ...

फक्त १० मिनिटं आणि ४ योगासनं, चाळीशीतही सहज राहाल फिट-दिसाल सुंदर - Marathi News | With just 10 minutes and 4 yoga poses, you can easily stay fit and look beautiful in your 40s | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १० मिनिटं आणि ४ योगासनं, चाळीशीतही सहज राहाल फिट-दिसाल सुंदर

Yoga Poses For Women Over 40 : चाळीशीनंतर तब्येत छळायला लागली असं वाटत असेल तर ही ४ योगासनं नियमित करा. ...

नव्या वर्षात व्यायामाचा संकल्प? ५ योगासनांपासून सुरुवात करा, अंशुका परवानी यांच्या खास फिटनेस टिप्स... - Marathi News | Fitness resolution for new year? Celebrity fitness trainer Anshuka Parwani suggests start your yoga journey with these 5 yogasana | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नव्या वर्षात व्यायामाचा संकल्प? ५ योगासनांपासून सुरुवात करा, अंशुका परवानी यांच्या खास फिटनेस टिप्स...

...