लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga Tips

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
भुजंगासन करण्याचे ३ महत्त्वाचे फायदे, दिवाळीनंतर थकवा, आळस असेल तर हे एक आसन कराच - Marathi News | 3 important benefits of doing Bhujangasana, if you feel tired and lazy after Diwali then do this one asana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भुजंगासन करण्याचे ३ महत्त्वाचे फायदे, दिवाळीनंतर थकवा, आळस असेल तर हे एक आसन कराच

Bhujangasana Post Diwali भुजंगासन करायला सोपे मात्र अत्यंत परिणामकारक आसन आहे ...

प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार.. - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali is doing amazing workout, Benefits of Bakasana, How to do Bakasana? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्राजक्ता माळीचं बकासन पाहिलं का? अवघड आसन सहज करत, तळहातावर पेलतेय संपूर्ण शरीराचा भार..

Fitness Tips by Prajakta Mali: प्राजक्ता माळी करत असलेलं हे आसन खरोखरंच अतिशय अवघड असून जबरदस्त फिटनेस असल्याशिवाय हे आसन करता येणं शक्यच नाही. (Bakasana by Prajakta Mali) ...

थकवा दूर होऊन वाढेल स्टॅमिना, करा मलायका अरोरा सांगतेय ते अंजनेयासन, ५ जबरदस्त फायदे - Marathi News | Yoga that helps to boost stamina and gives mental and physical strength, fitness tips by Malaika Arora | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थकवा दूर होऊन वाढेल स्टॅमिना, करा मलायका अरोरा सांगतेय ते अंजनेयासन, ५ जबरदस्त फायदे

Yoga For Mental Fitness: मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या अधिक खंबीर होण्यासाठी मलायका अरोराने एक खास व्यायाम सांगितला आहे (Benefits of Anjaneyasana). ...

सतत बैठं काम करुन मांड्या जाडजूड झाल्या? मांड्यांवरचे फॅट्स बर्न करण्यासाठी ३ सोपे व्यायाम... - Marathi News | 3 Yoga Poses to Reduce Extra Fat on Hips and Thighs : Thighs became thick by sitting continuously? 3 easy exercises to burn thigh fat... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत बैठं काम करुन मांड्या जाडजूड झाल्या? मांड्यांवरचे फॅट्स बर्न करण्यासाठी ३ सोपे व्यायाम...

3 Yoga Poses to Reduce Extra Fat on Hips and Thighs : नियमितपणे काही ठराविक योगासने केल्यास त्याचा मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो ...

अभिनेत्री भाग्यश्री करतेय केटलबेल स्विंग, नेमका हा व्यायाम आहे कसा आणि काय त्याचे फायदे? - Marathi News | Kettlebell Swings exercise for calories burn and weight loss, how to burn excess calories? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री भाग्यश्री करतेय केटलबेल स्विंग, नेमका हा व्यायाम आहे कसा आणि काय त्याचे फायदे?

Kettlebell Swings by Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच पोस्ट केलेला एक वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

मलायका अरोरा सांगते फक्त ३० सेकंदाचा सोपा उपाय, मनावरचा ताण आणि डोळ्यांचा थकवा होईल दूर - Marathi News | Malaika Arora says Just 30 second exercise, that will reduce your mental stress and will relax your eyes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरा सांगते फक्त ३० सेकंदाचा सोपा उपाय, मनावरचा ताण आणि डोळ्यांचा थकवा होईल दूर

Fitness Tips by Malaika Arora: दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करून बघा.. मनावरचा ताण (mental stress) हलका होऊन रिलॅक्स वाटेल, सकारात्मकता जाणवू लागेल. ...

आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण - Marathi News | No time for yoga and fitness, 5 exercise by Alia Bhat, Kareena Kapoor's fitness trainer Anushka Parwani,Yoga anywhere and anytime | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट- करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीचा खास सल्ला, ५ व्यायाम, योगा कधीही-कुठेही.. कारण

Fitness Tips by Anushka Parwani: योगा करण्यासाठी योगा मॅटच अंथरली पाहिजे आणि व्यवस्थित बसून किंवा झोपूनच योगा केला पाहिजे, असं तुम्हालाही वाटतं का, मग वाचा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांचा खास सल्ला.. ...

गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या योगकन्या किनरे भगिनींचा सहभाग - Marathi News | Purva Kinre and Prati Kinre participate in the 36th National Games in Ahmedabad Gujarat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीच्या योगकन्या किनरे भगिनींचा सहभाग

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच योगाचा समावेश ...