लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga Tips

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
मुलांनी रोज करायला हवी ४ योगासनं, सुदृढ शरीरासह लाभेल तल्लख बुद्धी आणि एकाग्रता  - Marathi News | 4 types of yoga for children, that helps to increase their concentration, height and makes them physically strong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांनी रोज करायला हवी ४ योगासनं, सुदृढ शरीरासह लाभेल तल्लख बुद्धी आणि एकाग्रता 

Important Yogasana For Children: मुलांना जशी उत्तम आहाराची गरज आहे, तशीच व्यायामाचीही.. शरीर आणि मन दोन्हींच्या प्रगतीसाठी मुलांना ही काही योगासने नियमित करायला लावा... ...

गुडघेदुखी- पाठदुखीचा त्रास? मलायका अरोरा सांगतेय खास उपाय, त्रास होईल कमी- तब्येत फिट  - Marathi News | Yoga for reducing backpain and knee pain, special yoga tips shared by Malaika Arora, Benefits of Utkatasana or chair pose | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुडघेदुखी- पाठदुखीचा त्रास? मलायका अरोरा सांगतेय खास उपाय, त्रास होईल कमी- तब्येत फिट 

Fitness Tips By Malaika Arora: बैठं काम असणाऱ्यांना हे दुखणं कायमच छळतं.. म्हणूनच तर त्यावरचा खास उपाय सांगते आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा.. ...

पोट साफ होत नाही, करा रोज ४ आसनं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल लवकर कमी - Marathi News | Yoga Asanas For Constipation Problem : Stomach does not clear, do 4 asanas daily, the problem of constipation will reduce soon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट साफ होत नाही, करा रोज ४ आसनं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल लवकर कमी

Yoga Asanas For Constipation Problem : बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नसेल तर करायलाच हवीत ही आसनं... ...

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय - Marathi News | Benefits of Bhramari Pranayam, Mira Kapoor is giving solution for reducing stress and anxiety | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

Pranayam That Helps To Get Mental Peace: कधी कधी खूप राग येतो, खूप चिडचिड होते... अशावेळी डोकं शांत ठेवणं गरजेचं असतं.. ते कसं हेच बऱ्याचदा समजत नाही, त्यासाठीच तर हा एक खास उपाय सांगतेय मीरा कपूर. (Mira Kapoor) ...

डोक्यात सतत विचारांचं काहूर? डोकं शांत ठेवायचं तर करा ५ योगासनं, कलकलाट कमी... - Marathi News | 5 Effective Yoga Asanas For Sensitive People to Calm Mind : Constant thoughts in the head? If you want to keep your head calm, do 5 yoga poses, less noise... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यात सतत विचारांचं काहूर? डोकं शांत ठेवायचं तर करा ५ योगासनं, कलकलाट कमी...

5 Effective Yoga Asanas For Sensitive People to Calm Mind : जे लोक भावनिक असतात ते कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात विचार करतात. ...

पोट सतत बिघडतं, तुमची एन्झायटी तर वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात, अस्वस्थतेचं कारण.. - Marathi News | Stomach problems, indigestion issues due to anxiety? Expert suggests some important solution to reduce this problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सतत बिघडतं, तुमची एन्झायटी तर वाढत नाही? तज्ज्ञ सांगतात, अस्वस्थतेचं कारण..

Anxiety Causes Stomach Issue: सारखं पाेट दुखतं असं वाटतं.. पण तपासणी केली तर काहीच नसतं? म्हणूनच तर तज्ज्ञ म्हणतात तुमच्या पोटदुखीचं (gut health issues) कारण जेव्हा शारिरीक नसतं, तेव्हा ते...... ...

बैठं काम करून हिप्स मसल्स आखडून जातात? फक्त २ मिनिटांचा व्यायाम, आखडलेले स्नायू होतील मोकळे - Marathi News | Pain in hips muscles due to long sitting hours? 1 simple exercise suggested by actress Bhagyashree to increase mobility of hips muscles. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बैठं काम करून हिप्स मसल्स आखडून जातात? फक्त २ मिनिटांचा व्यायाम, आखडलेले स्नायू होतील मोकळे

Fitness Tips by Bhagyashree: ८- १० तास सतत बसून काम केल्याने तुम्हालाही असा त्रास जाणवतो का मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला हा व्यायाम (exercise) एकदा करून बघितलाच पाहिजे. ...

''बॅकपेनने अनेक वर्षे छळलं, पण आता मी त्यावरचा उपाय शोधलाय...'', समीरा रेड्डी सांगतेय कंबरदुखीवरचा इलाज - Marathi News | Actress Sameera Reddy sharing her experience about back pain and giving solution for reducing back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :''बॅकपेनने अनेक वर्षे छळलं, पण आता मी त्यावरचा उपाय शोधलाय...'', समीरा रेड्डी सांगतेय कंबरदुखीवरचा इलाज

How To Reduce Back Pain: बहुतांश महिलांना होणारा हा त्रास.. हा त्रास कमी करण्यासाठी अभिनेत्री समीरा रेड्डीने (Actress Sameera Reddy) नेमका कसा उपाय शोधून काढला, त्याविषयीची ही खास माहिती. ...