लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga Tips

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
रात्री जेवणानंतर करा 3 व्यायाम, पचनाचा त्रास होईल कमी - वजन कमी होण्यासाठीही फायदेशीर - Marathi News | Exercises after dinner.3 Yogasanas for improve digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री जेवणानंतर करा 3 व्यायाम, पचनाचा त्रास होईल कमी - वजन कमी होण्यासाठीही फायदेशीर

रात्रीच्या जेवणानंतर व्यायाम (exercise after dinner) करु नये हा नियम आहे. पण योगाभ्यासात खास पचनासाठी आणि झोप चांगली लागण्यासाठी रात्री जेवणानंतर (yogasanas for improve digestion) करावयाचे विशेष योग आसनं सांगितली आहे. ...

पोट- हिप्सवर वाढले चरबीचे थर? शिल्पा शेट्टी सांगते सुपर योगा, व्हा स्लिमफीट - Marathi News | Workout for reducing belly fat and hips fat, Shilpa Shetty says Super Yoga to become Slim fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट- हिप्सवर वाढले चरबीचे थर? शिल्पा शेट्टी सांगते सुपर योगा, व्हा स्लिमफीट

How to Reduce Belly Fat: सुटलेलं पोट आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा हिप्सचा (how to reduce hips fat?) आकार कमी कसा करायचा, असा प्रश्न पडला असेल तर हे काही उपाय करून बघा... ...

सतत क्रीम किंवा फेसपॅक लावण्यापेक्षा नितळ त्वचेसाठी करा ३ सोपी आसनं, मेकअप न करता दिसा सुंदर - Marathi News | Yoga For Glowing Skin : For smooth skin, Do 3 easy asanas, look beautiful without makeup, instead of constantly applying creams or face packs. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत क्रीम किंवा फेसपॅक लावण्यापेक्षा नितळ त्वचेसाठी करा ३ सोपी आसनं, मेकअप न करता दिसा सुंदर

Yoga For Glowing Skin : त्वचेवर डाग सुरकुत्या आणि फोड येऊ नयेत आणि ग्लो कायम रहावा यासाठी कोणती आसने करायला हवीत याविषयी... ...

Exercises For Double Chin: फक्त ११ दिवस करा व्यायाम आणि डबल चिन गायब! बघा ४ मिनिटांचे ४ व्यायाम - Marathi News | 11 Days challenge, 4 Exercises to reduce double chin, How to reduce double chin? Simple tricks to reduce double chin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ११ दिवस करा व्यायाम आणि डबल चिन गायब! बघा ४ मिनिटांचे ४ व्यायाम

Simple Tricks To Reduce Double Chin: काही व्यक्ती खूप जाड नसतात, पण त्यांना डबल चिन मात्र (double chin problem) भरपूर असते. त्यामुळे मग त्या उगाच जाड असल्यासारख्या वाटतात. हा त्रास कमी करण्यासाठी हे 4 व्यायाम करा आणि आणखी आकर्षक दिसा. (4 exercises to ...

How To Reduce Back Pain: दुखऱ्या कंबरेला आराम देणारे ५ घरगुती उपाय आणि ३ व्यायाम; कंबरदुखी होईल कमी - Marathi News | 5 Remedies and exercises to reduce lower backpain, Perfect yoga for lower back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुखऱ्या कंबरेला आराम देणारे ५ घरगुती उपाय आणि ३ व्यायाम; कंबरदुखी होईल कमी

How To Reduce Backpain?: स्त्री असो अथवा पुरुष, आजकाल कंबरदुखीचा त्रास (lower back pain) अनेक जणांना सहन करावा लागतोय... म्हणूनच तर कंबरदुखीवर आराम मिळण्यासाठी हे काही उपाय करून बघा. ...

दिवसभर बैठं काम करणाऱ्यांसाठी 4 परफेक्ट योगासनं, तासंतास बसून राहत असाल तर ‘एवढं’ तरी कराच.. - Marathi News | 4 Perfect body relief exercises for those who have sitting work for all day long | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर बैठं काम करणाऱ्यांसाठी 4 परफेक्ट योगासनं, तासंतास बसून राहत असाल तर ‘एवढं’ तरी कराच..

Fitness Tips: आजकाल प्रत्येक घरात अशी एक तरी व्यक्ती आहेच, की जिला सतत ८- १० तास एकाच जागी बसून (long hours sitting work) काम करावं लागतं, अशा सगळ्यांसाठीच हे काही व्यायाम अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत. (fitness exercises) ...

एका रात्रीत चमत्कार होत नाही! मिलिंद सोमणची बायको अंकिता कोनवार सांगतेय फिट व्हायचं तर.. - Marathi News | Milind Soman's wife Ankita Konwar tells fitness mantra.. Ankita tells how to get fitness. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एका रात्रीत चमत्कार होत नाही! मिलिंद सोमणची बायको अंकिता कोनवार सांगतेय फिट व्हायचं तर..

अंकिता कोनवारनं (ankita Konwar) आरोग्य कमावण्यासाठी फिटनेस राखण्यासाठी व्यायामरुपी (exercise for healthy life) प्रयत्नांचा वास्तववादी मार्ग सांगितला आहे. या मार्गावर संयमीपणानं प्रयत्न होत राहिले तरच आरोग्य आणि फिटनेस या दोन गोष्टी साध्य होतात. ...

वारंवार अपचन आणि ॲसिडीटी? शिल्पा शेट्टी सांगतेय करा २ योगासनं, पचनाच्या समस्या होतील कमी - Marathi News | Shilpa Shetty giving solution for indigestion and acidity problems, Best yoga poses for digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वारंवार अपचन आणि ॲसिडीटी? शिल्पा शेट्टी सांगतेय करा २ योगासनं, पचनाच्या समस्या होतील कमी

How to Control Acidity and Digestion: पचनाचा त्रास वाढला की तब्येतीचं गाडं आपोआपच रुळावरून घसरू लागतं. म्हणून तर पचनाच्या सगळ्याच तक्रारी (Digestion issue) दुर करण्यासाठी शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty's yoga for digestion and acidity) सांगितलेले हे ...