लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगेंद्र यादव

योगेंद्र यादव

Yogendra yadav, Latest Marathi News

योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका? - Marathi News | Lok Sabha Election - BJP lost 55 seats, BJP below 250 after sixth phase of voting - Yogendra Yadav claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?

loksabha Election - लोकसभा निवडणुकीचे ६ टप्पे पूर्ण झाले असून आता शेवटचा टप्पा १ जूनला पार पडणार आहे. त्यानंतर ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे.  ...

तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | lok sabha election 2024 Prashant Kishor's reaction to Yogendra Yadav's claim of 260 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. यापूर्वीच आता राजकीय विश्लेषकांनी चर्चा सुरू केल्या आहेत. ...

निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा? - Marathi News | Loksabha Election - Prashant Kishor-Yogendra Yadav fight over result prediction; How many seats for BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीचे शेवटचे २ टप्पे शिल्लक असून आता सगळ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र तत्पूर्वी भाजपाला किती जागा मिळणार याबाबत अनेकांकडून दावे केले जात आहेत. ...

‘जनां’चे ‘मन’ आणि हरवलेली ‘गण’ भावना - Marathi News | The biggest challenge facing India today is to connect the people's minds with the spirit of republicanism. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘जनां’चे ‘मन’ आणि हरवलेली ‘गण’ भावना

जनतेचे मन आणि मत यात सामंजस्य नाही. त्यांना जोडणारा पूल नाही. गणतंत्राचे अपहरण रोखण्याची कोणतीही व्यवस्था दुर्दैवाने देशात नाही. ...

जात संपली असेल, तर जनगणना होऊ द्या ना! - योगेंद्र यादव - Marathi News | If the caste is over let the census take place says Yogendra Yadav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जात संपली असेल, तर जनगणना होऊ द्या ना! - योगेंद्र यादव

एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी (दि.८) गंगाधर गाडगीळ स्मृती व्याख्यान आयोजित केले होते. त्यात यादव ‘जातनिहाय जनगणनेचे राजकारण’ याविषयावर बोलत होते. ...

पांढरा पैसा काळा करून पांढरा करण्याचा धंदा - Marathi News | The business of making white money black and white | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पांढरा पैसा काळा करून पांढरा करण्याचा धंदा

निवडणूक रोख्यांचा गोरखधंदा ही निव्वळ धूळफेक होय! कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती पैसा दिला हे गुप्त राहील, ते फक्त मतदारांपासून! ...

जनगणना म्हणजे जातिनामक रोगाचा एक्स-रे! - Marathi News | Census is X-ray of caste disease | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनगणना म्हणजे जातिनामक रोगाचा एक्स-रे!

जातीनिहाय जनगणनेविषयी अनेक गैरसमजुती आहेत. या जनगणनेमुळे प्रत्येक जातीचा मागासलेपणा किंवा पुढारलेपण याचे संपूर्ण चित्र समोर येईल. ...

देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन - Marathi News | If the country is to be saved, BJP has to be defeated, Yogendra Yadav's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन

२०२४ मध्ये इंडिया आघाडीच पर्याय ...