लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगेश सागर

योगेश सागर, मराठी बातम्या

Yogesh sagar, Latest Marathi News

चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 BJP s charkop vidhansabha Yogesh Sagar s victory in Charkop is almost certain maharashtra election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित

Maharashtra Assembly Election Result 2024:  चारकोप विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ देखील भाजपचा गड मानला जातो. ...

'आपला दवाखाना' रात्री दहापर्यंत सुरू ठेवा; आमदार योगेश सागर यांचे पालिका आयुक्तांना पत्र - Marathi News | keep aapla dawakhana till 10 pm mla yogesh sagar letter to municipal commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपला दवाखाना' रात्री दहापर्यंत सुरू ठेवा; आमदार योगेश सागर यांचे पालिका आयुक्तांना पत्र

जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘आपला दवाखाना’ क्लिनिकचे उद्घाटन केले होते.  ...

अर्थसंकल्पापूर्वी आमदार-खासदारांसोबत बैठक घ्या; भाजपाची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | A meeting should be held with MLAs-MP before the budget; BJP MLA Yogesh Sagar demand to BMC Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्थसंकल्पापूर्वी आमदार-खासदारांसोबत बैठक घ्या; भाजपाची BMC आयुक्तांकडे मागणी

म.न.पा आयुक्तांनी या विविध समितीप्रमाणे विविध खाते प्रमुख, अतिरिक्त आयुक्त आणि प्रमुख  लेखपाल सहित सर्वांना एकत्रित अंतर्भूत करून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार यांना बोलावून बैठका घ्याव्यात असं आमदार योगेश सागर म्हणाले. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही, ते काँग्रेसचे लोढणे”; सावरकर मुद्द्यावरुन टीका - Marathi News | bjp leader mla yogesh sagar slams congress rahul gandhi over statement on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींना अजिबात इतिहास माहिती नाही, ते काँग्रेसचे लोढणे”; सावरकर मुद्द्यावरुन टीका

Maharashtra News: स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिसूर्याचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना देश कधीही माफ करणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

मालाड ते बोरिवली तिरंगा यात्रेत 25000 नागरिक सहभागी, रॅलीत १.२५ किमीचा तिरंगा ध्वज  - Marathi News | 25000 Citizens Participate in Malad to Borivali Tricolor Yatra, 1.25 km Tricolor Flag in Rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड ते बोरिवली तिरंगा यात्रेत 25000 नागरिक सहभागी, रॅलीत १.२५ किमीचा तिरंगा ध्वज 

उत्तर मुंबईतील सुमारे 25000 हजार नागरिक,उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा 10000 नागरिकांनी हातात घेतला तर रॅलीत 25000 नागरिक सहभागी झाले. ...

नालेसफाईचं कंत्राट कोट्यवधी, प्रत्यक्षात १० टक्केही काम नाही; भाजपाचा गंभीर आरोप - Marathi News | Drain cleaning contract worth crores, not even 10 percent work; Serious allegation by BJP to BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईचं कंत्राट कोट्यवधी, प्रत्यक्षात १० टक्केही काम नाही; भाजपाचा गंभीर आरोप

कंत्राटदारांनी केवळ कागदावर देयके सादर केलेली आहे. प्रत्यक्षात मात्र नाले सफाई न झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप भाजपानं केला. ...

"कुंपणानेच शेत खाऊ नये...", भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता योगेश सागर यांच्या पालिका आयुक्तांना सूचना - Marathi News | MLA Yogesh Sagar's instruction to BMC commissioner Iqbal Singh Chahal for corruption free management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुंपणानेच शेत खाऊ नये...", भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता योगेश सागर यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

MLA Yogesh Sagar : कुंपणानेच शेत खाऊ नये असे म्हणत आमदार योगेश सागर यांनी पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. ...

मुंबईकरांच्या हक्काची जमीन बिल्डरच्या घशात? ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र - Marathi News | 500 crore corruption allegations in Mumbai ; Letter of BJP MLA Yogesh Sagar to Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या हक्काची जमीन बिल्डरच्या घशात? ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा भाजपा आमदाराचा आरोप

Yogesh Sagar : ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्वरीत स्थगितीचे आदेश निर्गमित करावे अन्यथा मला योग्य त्या कायदेशीर बाबीचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.  ...